विधानसभा निवडणुकांमध्ये उपराजधानीत अनेक ‘वजनदार’ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. नागपुरातील ६ मतदारसंघात अर्ज केलेल्या उमेदवारापैकी ३५ जण (२०.७१ टक्के) कोट्यधीश आहेत. ...
देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी, शत्रूमध्ये भीती निर्माण करण्यासाठी शक्तीची गरज आहे. तसेच देशाला सशक्त बनविण्यासाठी सृदृढ मानसिकतेची गरज आहे. आजही मांजर आडवी गेल्यावर वाहने थांबतात. ...
मध्य नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार अनिस अहमद यांनी प्रचार रॅली काढली. रविवार असल्यामुळे त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधला. सकाळी ८.३० ला प्रचार रॅलीचा शुभारंभ शोभाखेत ...
मातृहृदयाने स्पर्श केल्यास समोरच्या व्यक्तीत बदल घडून येतो. जननीमध्ये शक्ती आहे. त्यामुळे तेजस्वी हिंदूराष्ट्राची निर्मिती जननीच करू शकते, असे प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका ...
बाल व माता मृत्यू टाळण्यासाठी शासन एका जिल्ह्यावर कोट्यवधी रु पये दरवर्षी खर्च करीत असले तरी बालमृत्यूचा आकडा कमी होताना दिसत नाही. डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात आज ...
लतादीदी म्हणजे रसिकांच्या गळ्यातील ताईतच. लतादीदींचे गीत ऐक ले नाही, असा एकही दिवस रसिकांचा जात नाही. कितीही व्यस्ततेत असलो तरी लतादीदींचे गाणे कधीतरी कानावर ...
शहरात ठिकठिकाणी नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. अनेक मंदिरांमध्ये अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात येत आहे. मंडळांनी ध्वजपूजा, दुर्गापाठ, होमहवन व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ...
‘महाराष्ट्र गुंठेवारी डेव्हलपमेंट रेग्युलेशन’ कायद्यातील कलम ५ (१) च्या वैधतेसंदर्भात उत्तर सादर करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला शेवटची संधी ...
उपासना, जप, ग्रंथवाचनाद्वारे देवीची उपासना केली जाते. नवरात्रोत्सवाच्या या मंगल पर्वाला गुरुवारपासून सुरूवात झाली आहे. यानिमित्ताने कोराडी येथील मंदिरात पाच हजारावर अखंड ...
बहुसंख्य प्राथमिक आरोग्य केंद्रात हृदयविकाराचा झटका आलेल्यांवर उपचारच होत नाही. रुग्णाला मोठ्या इस्पितळाकडे पाठविले जाते. परिणामी २५ टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. देशात वाढत्या ...