दक्षिण नागपूर मतदारसंघात धक्कादायक निकाल लागला आहे. भाजप लाटेत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने मुसंडी मारली आहे. प्रचारादरम्यान तगडे वाटणारे काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री सतीश चतुर्वेदी ...
दिवाळीला काही दिवसांचा अवधी असला तरी त्यापूर्वीच म्हणजे रविवारी १९ आॅक्टोबरला राजकीय दिवाळी साजरी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी झालेल्या निवडणुकांची ...
मुलगी देण्यास नकार देऊन, मुलीला मागणी घालणाऱ्याचा चारचौघात पाणउतारा केल्यामुळे आरोपी तरुणाने मुलीच्या आईवर गोळी झाडली. आज सकाळी ८ च्या सुमारास सिरसपेठ (इमामवाडा) परिसरात ही थरारक घटना घडली. ...
शस्त्रक्रियेपूर्वी भूल देण्याचे म्हटले की, अनेकांचा शंकाकुशंकांनी जीव घाबरून जातो. भूलविषयी विविध गैरसमजही लोकांमध्ये आहे, मात्र आज वैद्यकशास्त्र एवढे प्रगत झाले आहे की, भूल देण्याचा धोकाच ...
मानवांच्या उन्नतीकरिता सर्वप्रथम त्याचा मेंदू स्वतंत्र करायला हवा. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्धाने माणसाला बंधमुक्त केले. नवीन मार्ग दिला. येथील कला, संस्कृती, व्यापार, वृद्धिंगत होत गेली ...
दिवाळी म्हटली की खरेदीचा उत्साह. शुक्रवार अन् शनिवारीच खरेदीचा मुहूर्त साधत नागपूरकरांनी दिवाळीची खरेदी केली. सीताबर्डीतील बाजारओळीत सकाळी १० पासून रात्री १० पर्यंत असे चैतन्य होते. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड प्रक्रिया तांत्रिक पेचात अडकण्याची शक्यता वर्तविली जाऊ लागली आहे. यावर वेळेत योग्य तोडगा निघाला नाही, तर संपूर्ण निवड प्रक्रिया ...
मौदा तालुक्यातील धानाला सध्या पाण्याची नितांत गरज आहे. पावसाने दडी मारल्याने पेंच प्रकल्पातील पाणी ओलितासाठी उपलब्ध होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असतानाच पाटबंधारे विभागातील ...
देशात सर्वकाही आधुनिक होत असताना भेटवस्तू देणेही ‘हायटेक’ झाले आहे. दिवाळीत शुभेच्छा देताना भेटस्वरूपात ड्रायफ्रूट देण्याकडे लोकांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांची वाढती मागणी पाहता ...