मुलगी देण्यास नकार देऊन, मुलीला मागणी घालणाऱ्याचा चारचौघात पाणउतारा केल्यामुळे आरोपी तरुणाने मुलीच्या आईवर गोळी झाडली. आज सकाळी ८ च्या सुमारास सिरसपेठ (इमामवाडा) परिसरात ही थरारक घटना घडली. ...
शस्त्रक्रियेपूर्वी भूल देण्याचे म्हटले की, अनेकांचा शंकाकुशंकांनी जीव घाबरून जातो. भूलविषयी विविध गैरसमजही लोकांमध्ये आहे, मात्र आज वैद्यकशास्त्र एवढे प्रगत झाले आहे की, भूल देण्याचा धोकाच ...
मानवांच्या उन्नतीकरिता सर्वप्रथम त्याचा मेंदू स्वतंत्र करायला हवा. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्धाने माणसाला बंधमुक्त केले. नवीन मार्ग दिला. येथील कला, संस्कृती, व्यापार, वृद्धिंगत होत गेली ...
दिवाळी म्हटली की खरेदीचा उत्साह. शुक्रवार अन् शनिवारीच खरेदीचा मुहूर्त साधत नागपूरकरांनी दिवाळीची खरेदी केली. सीताबर्डीतील बाजारओळीत सकाळी १० पासून रात्री १० पर्यंत असे चैतन्य होते. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड प्रक्रिया तांत्रिक पेचात अडकण्याची शक्यता वर्तविली जाऊ लागली आहे. यावर वेळेत योग्य तोडगा निघाला नाही, तर संपूर्ण निवड प्रक्रिया ...
मौदा तालुक्यातील धानाला सध्या पाण्याची नितांत गरज आहे. पावसाने दडी मारल्याने पेंच प्रकल्पातील पाणी ओलितासाठी उपलब्ध होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असतानाच पाटबंधारे विभागातील ...
देशात सर्वकाही आधुनिक होत असताना भेटवस्तू देणेही ‘हायटेक’ झाले आहे. दिवाळीत शुभेच्छा देताना भेटस्वरूपात ड्रायफ्रूट देण्याकडे लोकांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांची वाढती मागणी पाहता ...
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) वाघांच्या संरक्षणासाठी देशभरातील सर्व व्याघ्र प्रकल्पामध्ये ‘स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स’ (एसटीपीएफ) तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ...
प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची पटनोंदणी व उपस्थिती वाढावी आणि शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या हेतूने जिल्ह्यात केंद्र व राज्य पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना प्रभावीपणे राबविली जाते. ...
मागील काही दिवसांपासून शहरात डेंग्यूने थैमान घातले आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोकांमधील ही भीती कमी व्हावी, आणि त्यांना डेंग्यू आजार नेमका काय आहे आणि त्या आजारात ...