म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
गोरेवाडा तलावाच्या पाणी पातळीत विक्रमी घट होऊन ती ३१२.५० मीटरपर्यत खाली आली आहे. १८ नोव्हेंबरला तलावातील पाणी पातळीचा हा नीचांक नोंदविण्यात आला आहे. ...
पर्यावरणाचे संतुलन राखणे किती गरजेचे आहे, हे अद्यापही लोकांना कळलेले नाही. निसर्गाचे शोषण करून आपण आपलेच नुकसान करून घेत असतो. त्याची उदाहरणेही आता आपल्याला दिसत आहेत. ...
रुपाताई कुळकर्णी एक सरळ, साधे, निगर्वी व्यक्तिमत्त्व. चेहऱ्यावर सतत हास्य आणि समाधान असलेल्या रुपाताईंच्या आत मात्र कामाचा झपाटा आहे. प्रचंड चिवटपणा आहे. समाजसेवेचे ग्लॅमर पांघरणारी ...
स्थानिक स्वराज्य संस्था कर(एलबीटी) मुळे महापालिकेला जबर आर्थिक फटका बसला. याचा परिणाम रस्ते, पाणीपुरवठा व आरोग्य अशा मूलभूत सुविधांवर झाला आहे. पैसा नाही म्हणून नागरिकही गप्प आहेत. ...
वाहनांवर नंबर टाकताना तो एका विशिष्ट आकारात टाकण्यात यावा, असा नियम आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार ५० (१) (१७७) नुसार १०० रु पये दंडाची तरतूद आहे. ...
गेल्या वर्षी अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला. या आपत्तीतून शेतकरी अद्याप सावरलेला नाही. यंदाच्या खरीप हंगामात अपुरा पाऊ स झाल्याने पिकावर परिणाम झाला. ...
महाराष्ट्रात २००२-०३ मध्ये गिरण्या बंद झाल्या. गिरण्या बंद झाल्याने मुंबई सोडून उर्वरित महाराष्ट्रातील २० हजारावर कामगार बेरोजगार झाले. या गिरणी कामगारांनी घरकुलाची मागणी सरकारकडे केली होती. ...
गरीब अपंगांच्या उद्धारासाठी मायबाप सरकारने अनेक योजना आखल्या आहेत़ या योजनांच्या शुभारंभांची देखणी छायाचित्रे वृत्तपत्रात सातत्याने झळकत असतात़ परंतु ज्यांच्यासाठी या योजना आहेत त्यांना मात्र ...
राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या बंधारा घोटाळा प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. यातीलच एक म्हणजे, बंधारा घोटाळ्यात काही नेत्यांनीही हात ...
रक्तसंकलन करणाऱ्या ‘ब्लड मोबाईल व्हॅन’ला राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेकडून (नॅको) मिळणारे अनुदान थांबल्याने व मेडिकल प्रशासनानेही निधी उपलब्ध करून देण्यास उदासीनता दाखविल्याने डिझेलअभावी ...