जंगलात गस्त घालणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांजवळील तीन एसएलआर बंदुका आणि आठ जिवंत काडतुसे माओवाद्यांनी पळविल्या. ही घटना शनिवारी दुपारी अहेरी तालुक्यातील कोंजेड येथे घडली. ...
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विदर्भावर झालेल्या अन्यायाचे पडसाद उमटत असतानाच विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अहवालात यालाच दुजोरा देणारे सत्य मांडण्यात आले आहे. ...
उपराजधानीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी अंतिम करण्यात आलेल्या जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही. ‘एनआयटी’ने या जागेसाठी सुमारे साडेएकवीस कोटी रुपयाचा दर निश्चित केला ...
लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘बिझनेस आयकॉन्स आॅफ नागपूर’ या ‘कॉफी टेबल बुक’चे लोकार्पण उद्या रविवार, दि. २१ डिसेंबर रोजी येथे एका शानदार समारंभात करण्यात येणार आहे. ...
दिग्रसच्या स्रुषा आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा मिनाक्षी जयस्वाल यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले़ चोरीच्या उद्देशाने ही हत्या ...
सिडनी आणि पेशावरमधील दहशतवादी हल्ल्याने कटाच्या दोन नव्या कल्पना सुरक्षा यंत्रणांच्या ध्यानात आणून दिलेल्या आहेत. देशाचे हृदयस्थळ असलेली उपराजधानी दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. ...
माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात अद्ययावत (अपटूडेट) राहण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. त्यात आता पोलीससुद्धा मागे नाही. पगार जमा होताच येणाऱ्या एसएमएसद्वारे केवळ किती पैसे जमा झाले हे माहिती पडते. ...
सोमवारी पेठ येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी ५५ परिचारिकांची गरज असताना बंधपत्रित परिचारिकांसह केवळ २६ परिचारिकांच्या खाद्यांवर रुग्णसेवा आहे. ...