पावसाची अनियमितता व खंड यामुळे सतत टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होऊन त्याचा कृषी क्षेत्रावर परिणाम होतो. सोबतच पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. ...
सर्वच पालक आपल्या मुलांवर प्रेम करतात, पण त्यामागे विविध अटी असतात. मुलगा वर्गात पहिला आला, स्पर्धेत पुरस्कार जिंकला, सांगितले तसे ऐकले, इत्यादी परिस्थितीच मुलांवर प्रेम केले जाते. ...
अट्टल गुन्हेगारांकडून गुन्ह्यांची कबुली वदवून घेण्याचे ठिकाण म्हणजे गुन्हे प्रकटीकरण शाखा कार्यालय. येथे रात्रंदिवस गुन्हेगारांचे आणणे - नेणे सुरू असते. ...
रस्ते बांधणीवर झालेला खर्च पेट्रोल-डिझेलवर ‘सेस’(कर) आकारून वसूल करण्याचा निर्णय शासनाने अखेर रद्द केल्याने शुक्रवार मध्यरात्रीपासून पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. ...
अवॉर्ड जारी झाल्यानंतर पाच वर्षांच्या आत जमीन मालकाला मोबदला न दिल्यास भूसंपादनाची प्रक्रिया आपोआप रद्द होते असा महत्त्वपूर्ण खुलासा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केला आहे. ...
गर्द पिताना आढळलेल्या एका गर्दुल्ल्यास मादक पदार्थविरोधी कायद्याचे विशेष न्यायाधीश एस.डी. जगमलानी यांच्या न्यायालयाने तीन महिने पाच दिवसांचा सश्रम कारावास आणि २०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
ज्येष्ठ नागिरकांची आरोग्य तपासणीनागपूर : नंदनवन येथील आिशवार्द ॲडॉप्शन सेंटर, ज्येष्ठ नागिरक मंडळ आिण सिच्चदानंद नगर नागिरक कृती सिमती यांच्या संयुक्त िवद्यमाने ज्येष्ठ नागिरकांसाठी सिच्चदानंद नगर येथे आयोिजत आरोग्य िशिबरात १०१ रुग्णांची तपासणी क ...