‘बडे आदमी के लडके का किडनॅप करनेवाला हूँ’, असे आपणास राजेश दवारे याने सांगितले होते. ही बेधडक साक्ष खुद्द राजेशच्या प्रेयसीने युग चांडक अपहरण-हत्याकांड खटल्याच्या सुनावणी दरम्यान प्रधान ...
नव्या वर्षात ‘अच्छे दिन’ येण्याची आस लावून बसलेल्या नागपूरकरांवर कराचा बोझा लादण्याची तयारी महापालिकेने चालविली आहे. सत्तारुढ भाजपप्रणित नागपूर विकास आघाडीने मुंबई महापालिका ...
कडाक्याची थंडी म्हटली की सकाळी ऊबदार दुलईतून लवकर उठण्याची घरातील वयस्कांचीदेखील इच्छा होत नाही. अशास्थितीत चिल्ल्यापिल्ल्यांची काय अवस्था होत असेल? परंतु सकाळच्या शाळेत ...
जुने चौकशी अधिकारी यशवंत बागडे सहकार्य करीत नसल्यामुळे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्याची चौकशी अडली आहे. विद्यमान चौकशी अधिकारी डॉ. सुरेंद्र खरबडे यांनी ...
तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी समता सहकारी बँकेच्या सर्व संचालकांना घोटाळ्याच्या प्रकरणात निर्दोष ठरविले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी या वादग्रस्त ...
साधारणत: इयत्ता तिसरी ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना बजाबाकी यावी असे अपेक्षित असते. परंतु नागपूर विभागातील ७१ टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकीच येत नसल्याचे चित्र आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या ...
राज्यामध्ये गेल्या वर्षभरात किती लोकांना मोकाट कुत्रे चावले याची आकडेवारी सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी शासनाला दिलेत. तसेच, ...
ग्रीन सिटी, क्लीन सिटी संकल्पनेच्या आधारावर देशात पहिल्यांदा नागपूर शहरात इथेनॉल बस सुरू करण्यात आली. गेल्या दोन महिन्यात नागपूरकरांनी या बसला चांगला प्रतिसाद दिला आहे. ...