लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोबाईल दुकान फोडत चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे स्मार्टफोन व स्मार्टवॉच - Marathi News | Thieves looted millions of smartphones and smartwatches while breaking into mobile shops | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोबाईल दुकान फोडत चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे स्मार्टफोन व स्मार्टवॉच

दोन अज्ञात चोरट्यांनी मोबाईलचे दुकान फोडत तेथून दोन लाखांहून अधिक किमतीचे स्मार्टफोन व स्मार्टवॉच लंपास केले. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

कुणब्यांनी मुठ बांधली, आज ‘एल्गार’ बैठक; संघर्ष समिती स्थापन करणार - Marathi News | Kunbi make fists, 'Elgar' meeting today; Struggle committee will be formed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुणब्यांनी मुठ बांधली, आज ‘एल्गार’ बैठक; संघर्ष समिती स्थापन करणार

कुणबी समाजाच्या हक्कांवर कुणी गदा आणत असेल तर ते रोखण्यासाठी आंदोलन पुकारून प्रसंगी आमरण करण्याचा निर्धारही बैठकीत व्यक्त करण्यात आला. ...

Nagpur: भारतात वाईटापेक्षा ४० पट अधिक चांगले काम, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत - Marathi News | Nagpur: 40 times more good work than bad in India, says Sarsanghchalak Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारतात वाईटापेक्षा ४० पट अधिक चांगले काम, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत

Nagpur: भारतात वाईटापेक्षा ४० पट अधिक चांगले काम होत असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. गुरुवारी त्यांनी नागपुरातील स्नेहांचल या कर्करोग रुग्णांच्या वेदना उपशमन केंद्राला भेट दिली.त्यावेळी आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. ...

ऑगस्टमध्ये मध्य रेल्वेने मालवाहतुकीतून मिळवले ७०३ कोटी - Marathi News | 703 crores earned by Central Railway from freight in August | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑगस्टमध्ये मध्य रेल्वेने मालवाहतुकीतून मिळवले ७०३ कोटी

विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच कालावधीत (ऑगस्ट-२०२२) मध्ये ५.५६ दशलक्ष टन लोडिंग करून ५६० कोटी कमविले होते. ...

मराठा आंदोलनाचा एसटीला जबर फटका; २० हजार किलोमीटर वाहतूक प्रभावित - Marathi News | Maratha movement hits ST hard; 20 thousand kilometers traffic affected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा आंदोलनाचा एसटीला जबर फटका; २० हजार किलोमीटर वाहतूक प्रभावित

एसटीच्या नागपूर विभागाचे ७ लाख, ५३ हजार, ९१३ रुपयांचे नुकसान झाले. ...

संघाच्या मुख्यालयात बरेच वर्षे तिरंगा का फडकावला नव्हता? मोहन भागवत यांनी दिलं उत्तर - Marathi News | RSS chief Mohan Bhagwat says Our People are always ahead to sacrifice life for India and respected Indian flag | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघाच्या मुख्यालयात बरेच वर्षे तिरंगा का फडकावला नव्हता? मोहन भागवत यांनी दिलं उत्तर

अखंड भारत, आरक्षण या मुद्द्यांवरही मांडले मत ...

"अखंड भारत कधीपर्यंत पाहता येईल?"; सरसंघचालक मोहन भागवतांनी दिलं रोखठोक उत्तर - Marathi News | RSS chief Mohan Bhagwat answers on big statement on issue of Akhand Bharat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अखंड भारत कधीपर्यंत पाहता येईल?"; सरसंघचालक मोहन भागवतांनी दिलं रोखठोक उत्तर

विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात विचारण्यात आला होता अखंड भारताबद्दलचा प्रश्न ...

प्रदूषणमुक्त निळ्या नभासाठी शेकडोंची आभासी मानवी साखळी; नागपुरातील शाळांनीही घेतला संकल्प - Marathi News | A virtual human chain of hundreds for a pollution-free blue sky; Many schools in Nagpur also took the resolution | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रदूषणमुक्त निळ्या नभासाठी शेकडोंची आभासी मानवी साखळी; नागपुरातील शाळांनीही घेतला संकल्प

International Day of Clean Air for Blue Skies : कलावंत, उद्योजक, लोकप्रतिनिधी सहभागी ...

उदयनिधीच्या वक्तव्यावर विश्व हिंदू परिषद नाराज, मंत्रिमंडळातून बरखास्त करण्याची मागणी - Marathi News | Vishwa Hindu Parishad upset over Udhayanidhi Stalin's Remarks, demands dismissal from cabinet | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उदयनिधीच्या वक्तव्यावर विश्व हिंदू परिषद नाराज, मंत्रिमंडळातून बरखास्त करण्याची मागणी

राष्ट्रपती व सर्वोच्च न्यायालयाने हस्तेक्षेप करण्याची विनंती ...