लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
आंबेकरच्या साथीदारावर खंडणीचा गुन्हा दाखल - Marathi News | Ambekar's co-accused filed a ransom case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंबेकरच्या साथीदारावर खंडणीचा गुन्हा दाखल

५० हजारांच्या खंडणीसाठी रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सनी वर्मा नामक गुंडाला लकडगंज पोलिसांनी अटक केली. ...

एफडीएने धरले मेडिकलला वेठीस - Marathi News | FDA gets medical examinations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एफडीएने धरले मेडिकलला वेठीस

मेडिकलच्या रक्तपेढीतील त्रुटींवर बोट ठेवत कामकाज बंद ठेवण्याचा आदेश तिसऱ्या दिवशी शुक्रवारीही अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मागे घेतला नाही. ...

साहित्य, संस्कृती मंडळावरील नियुक्त्या नियमबाह्यच - Marathi News | Rules and regulations on literature, culture and board | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साहित्य, संस्कृती मंडळावरील नियुक्त्या नियमबाह्यच

महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी वादग्रस्त ठरलेले बाबा भांड यांच्या नियुक्तीसह केवळ तीन नावांचा अपवाद वगळता... ...

बांधकामाच्या आवाजाने झोप येईना - Marathi News | Do not fall asleep in construction | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बांधकामाच्या आवाजाने झोप येईना

रामदासपेठ, धंतोली, सिव्हिल लाईन्स, धरमपेठ, सदर, जयताळा इत्यादी भागात अनेक रहिवासी प्रकल्प उभारले जात आहेत. ...

चिमुकल्याला जगविण्यासाठी मायबापाचा संघर्ष - Marathi News | Mybapana struggles to survive in Chimukella | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिमुकल्याला जगविण्यासाठी मायबापाचा संघर्ष

दोन वेळेच्या पोटापुरते कमावून, सुखी समाधानाने जीवन जगणाऱ्या दाम्पत्याच्या आयुष्यात एका गोंडस मुलाने जन्म घेतला. ...

वैदर्भीय अधिकाऱ्याला रुजू करण्यास टाळाटाळ - Marathi News | Avoid trying to persuade the Vocabulary Officer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैदर्भीय अधिकाऱ्याला रुजू करण्यास टाळाटाळ

विदर्भातील एका अधिकाऱ्याची दीड महिन्यांपूर्वी पुणे येथील बार्टीच्या संचालकपदी बदली झाली. मुख्यमंत्र्यांनी बदलीचे आदेश देऊन आणि तातडीने रुजू करून घेण्याचे निर्देश दिले. ...

ही ‘रुटीन अ‍ॅक्टिव्हिटी’ मेडिकलची रक्तपेढी बंद - Marathi News | Stop the blood bank of 'Routine Activity' Medical | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ही ‘रुटीन अ‍ॅक्टिव्हिटी’ मेडिकलची रक्तपेढी बंद

जून महिन्यात मेडिकलच्या रक्तपेढीची तपासणी करण्यात आली होती. यात आढळून आलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही वेळ दिला होता .... ...

पोलीस आयुक्त म्हणतात, गुन्हेगारी नियंत्रणात - Marathi News | Police Commissioner says, under criminal control | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलीस आयुक्त म्हणतात, गुन्हेगारी नियंत्रणात

उपराजधानी झपाट्याने वाढत असताना आम्ही शहरातील गुन्हेगारी कमी करण्यात यश मिळवले, असा दावा पोलीस आयुक्त ... ...

‘पीजी’साठी ६० जागांची मान्यता - Marathi News | 60 seats for PG | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘पीजी’साठी ६० जागांची मान्यता

शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी (पीजी) यावर्षीपासून ६० विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेस केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. ...