लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘टू बाय टू’ स्लीपरचा धंदा जोरात - Marathi News | 'To Two to Sleeper' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘टू बाय टू’ स्लीपरचा धंदा जोरात

नागपुरात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केवळ १८ ‘टू बाय वन’ स्लीपर कोचला परवानगी प्राप्त आहे, परंतु ५०च्यावर ‘टू बाय टू’ स्लीपर कोच धावत असल्याची माहिती आहे. ...

पुन्हा एका भाजप पदाधिकाऱ्याची गुंडगिरी - Marathi News | Again the bullying of a BJP office bearer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुन्हा एका भाजप पदाधिकाऱ्याची गुंडगिरी

सुमित ठाकूरच्या दहशतीच्या पाठोपाठ आणखी एका युवा भाजपा पदाधिकाऱ्याच्या गुंडगिरीमुळे सेमिनरी हिल्स व गिट्टीखदान परिसरातील नागरिक त्रस्त असून दहशतीत जगत आहेत. ...

उद्योगांच्या मदतीसाठी सरकार तत्पर - Marathi News | The government will look forward to help the industry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्योगांच्या मदतीसाठी सरकार तत्पर

उद्योग उभारून युवकांना रोजगार देण्याचे धोरण उद्योजकांनी ठेवावे. त्यांच्या मदतीसाठी सरकार तत्पर असल्याचे मत खासदार कृपाल तुमाने यांनी येथे केले. ...

वरिष्ठ डॉक्टरांच्या देखत चालतो प्रकार - Marathi News | The type of type running in front of a senior doctor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वरिष्ठ डॉक्टरांच्या देखत चालतो प्रकार

मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयाची जबाबदारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. अनिल चिव्हाणे यांच्याकडे आहे. ...

मनपा रुग्णालयात टेक्निशियन तपासतो रुग्ण - Marathi News | Mental Hospital examines the technician | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा रुग्णालयात टेक्निशियन तपासतो रुग्ण

नागरिकांच्या आरोग्याची देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी नागपूर महानगरपालिकेची आहे. ...

रेल्वे बर्थसाठी ‘व्हीआयपी सेटिंग’ - Marathi News | 'VIP setting' for train berth | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे बर्थसाठी ‘व्हीआयपी सेटिंग’

दिवाळीच्या काळातील आरक्षण ४ महिन्यांपूर्वीच फुल्ल झाले. तात्काळमध्येही कमालीची वेटिंग. अशा परिस्थितीत प्रवासात बर्थ मिळविण्यासाठी प्रवाशांची कसरत सुरू आहे. ...

कायद्याच्या बंधनात सर्कस चालविणे ही ‘सर्कसच’ - Marathi News | Circus operated in Circulars | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कायद्याच्या बंधनात सर्कस चालविणे ही ‘सर्कसच’

घोडे, श्वान, पोपट यांच्यासारख्या प्राण्यांना एखाद्या समजूतदार माणसासारखे प्रदर्शन करताना पाहणे कुणासाठीही रोमांचकच आहे. ...

भाऊबीज : - Marathi News | Brothers: | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाऊबीज :

बहीण-भावाच्या नातेसंबंधाचा धागा दृढ करणारा भाऊबीज हा सण शुक्रवारी आनंदाने, उत्साहाने घरोघरी साजरा झाला. ...

लोकमत दीपोत्सवला वाचकांची प्रथम पसंती - Marathi News | Readers' preference for Lokmat Deepawas | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकमत दीपोत्सवला वाचकांची प्रथम पसंती

कंगना राणावत ते सनी लियॉन आणि नारायण मूर्ती यांच्यासारख्या दिग्गजांच्या मुलाखतीतून त्यांचे अंतरंग उलगडणाऱ्या लोकमतच्या दीपोत्सवला यंदा वाचकांनी प्रथम पसंती दिली आहे. ...