लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सुपारी देऊन पतीचा खून पत्नीसह दोघांना जामीन - Marathi News | Both husband and wife along with their betrayal are sure to get bail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुपारी देऊन पतीचा खून पत्नीसह दोघांना जामीन

प्रियकराच्या मदतीने भाडोत्री गुंडांना दोन लाखांची सुपारी देऊन पतीचा खून केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाचे न्या. अरुण चौधरी यांच्या एकलपीठाने आरोपी महिलेसह दोघांना जामीन मंजूर केला. ...

संविधान उद्देशिकेचा शिलालेख - Marathi News | Inscription inscriptions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संविधान उद्देशिकेचा शिलालेख

नागपूर महानगरपालिकेच्यावतीने नझुल कॉलनी जरीपटका येथील हर्षवर्धन बौद्ध विहाराच्या पटांगणावर राज्यघटनेच्या उद्देशिकेची नोंद असलेला भव्य शिलालेख तयार करण्यात आला आहे. ...

पुरस्कार परत करणाऱ्यांच्या हेतूबद्दल संशय - Marathi News | Suspicion for the purpose of the awardees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुरस्कार परत करणाऱ्यांच्या हेतूबद्दल संशय

पुरस्कार परत करून सरकारचा निषेध करण्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून आपण अनुभवत आहोत. ...

वैदर्भीय सांस्कृतिक परंपरांचा सन्मान व्हावा - Marathi News | Respect for Vedral cultural traditions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैदर्भीय सांस्कृतिक परंपरांचा सन्मान व्हावा

कालिदास विदर्भाचे पाहुणे म्हणून आले आणि रामटेकमध्ये त्यांनी निर्माण केलेल्या अजरामर कलाकृतीने रामटेकचे नाव साहित्याच्या इतिहासात कोरले गेले. ...

मेयोमध्ये होमिओपॅथी अभ्यासक्रम - Marathi News | Homeopathy Courses in Mayo | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयोमध्ये होमिओपॅथी अभ्यासक्रम

राज्य मंत्रिमंडळाने होमिओपॅथी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासाठी एक वर्षाचा ‘फॉर्माकॉलॉजी’ अभ्यासक्र म करून प्रॅक्टिस करण्याची परवानगी देत कायद्याचे बळही दिले आहे. ...

विमानाचे अपहरण होते तेंव्हा... - Marathi News | When the plane was hijacked ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विमानाचे अपहरण होते तेंव्हा...

डॉ बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी अचानक उदयपूरहून कोलकाताला जाणाऱ्या विमानाच्या इमरजन्सी लॅन्डिगचा संदेश मिळाला. ...

‘ग्लोबल नागपूर समिट-२०१५’ आजपासून - Marathi News | 'Global Nagpur Summit-2015' from today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ग्लोबल नागपूर समिट-२०१५’ आजपासून

एनआरआय असोसिएशन, नागपूर फर्स्ट संस्थेच्यावतीने आयोजित वार्षिक ‘ग्लोबल नागपूर समिट - २०१५’ चे उद्घाटन उद्या (शनिवारी) सकाळी १० वाजता .... ...

विद्यार्थ्यांसाठी विज्ञान मार्गदर्शन कार्यशाळा आज व उद्या - Marathi News | Science guidance workshop for students today and tomorrow | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थ्यांसाठी विज्ञान मार्गदर्शन कार्यशाळा आज व उद्या

लोकमत कॅम्पस क्लब व सण्डे सायन्स स्कूलतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ...

वन विभागाला ‘हाय अलर्ट’ - Marathi News | 'High alert' to forest department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वन विभागाला ‘हाय अलर्ट’

दोन वर्षाच्या विश्रांतीनंतर मध्यप्रदेशातील कुख्यात ‘बहेलिया’ टोळी पुन्हा विदर्भात सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ...