सांगली: तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त आता महिला T20 World Cup चा थरार! IND vs SL कुठं अन् किती वाजता रंगणार सलामीचा सामना? जाणून घ्या अहिल्यानगरात धान्य टिकवण्यासाठी वापरलेली कीडनाशक पावडरच्या वासाने २ मुलांचा मृत्यू, पत्नी गंभीर BCCIची मोहसीन नक्वी यांना 'लास्ट वॉर्निंग'; 'या' दिवसापर्यंत ट्रॉफी भारताला परत करण्याचे आदेश भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन... वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला... मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज अहिल्यानगर - कोटला परिसरात मोठा तणाव, मुस्लीम समाजाच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... सोलापूर : सोलापूर -विजापूर महामार्ग पुन्हा बंद; सीना नदीला आला महापूर नाशिक : गोदावरीला आलेल्या महापुराची तीव्रता काहीशी कमी, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी ""फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण... आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले... पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
नवीन आॅटोरिक्षा परमिट जारी करण्यावर सहा आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनास दिले आहेत. ...
डान्सबार परवान्याबाबत दोन आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिल्यामुळे राज्यभरातील डान्सबार मालक आणि आंबटशौकिनांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ...
बिहारमध्ये भाजपचा पराभव झाला असला तरी मते कमी झाली नाहीत. गेल्या निवडणुकीत भाजपला १६ टक्के मते मिळाली होती. या वेळी ती २४ टक्क्यांवर गेली. ...
काटोल एमआयडीसीचा २१२.१० हेक्टरने विस्तार होणार आहे. या संबंधीची अधिसूचना राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने जारी केली आहे. ...
जिल्ह्यातील तीन नगर पंचायतच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तयार केली. घटनेत प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळवून दिला. ...
कलियुगाचे अवतार गुरू नानकदेव यांच्या ५४६ व्या जयंतीनिमित्त धार्मिक गुरुबाणी प्रचार-प्रसार संस्था आणि कलगीधर सत्संग मंडळाद्वारा आयोजित भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली. ...
करप्रणालीतील संभ्रम आणि विविध मुद्यांवर योग्य मार्गदर्शन तसेच रिअल इस्टेटच्या निर्णायक व्यवहार प्रक्रियेत सीएंची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याची माहिती .. ...
भारतीय संविधानाची मूलभूत तत्त्वे, स्वतंत्र भारताच्या प्रत्येक नागरिकास संस्कारित करणारी आहेत. ...
नागपूरच्या विकासाच्या रोडमॅपमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या रामझुल्याचा पहिला टप्पा मागीलवर्षी पूर्ण झाला. ...