लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मालवाहतूक चालकांना वाहतुकीचे धडे - Marathi News | Traffic Tasks for Shipping Carriers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मालवाहतूक चालकांना वाहतुकीचे धडे

मालवाहतूक चालक वर्षानुवर्षे देशभरात मालवाहतूक करीत असतात. एकच एक काम करीत असल्यामुळे अनेकांमध्ये फाजिल आत्मविश्वास निर्माण होतो. ...

मार्डचा आता एचआयव्हीविरुद्ध लढा - Marathi News | Mard's fight against HIV now | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मार्डचा आता एचआयव्हीविरुद्ध लढा

देशात एचआयव्हीची लागण होण्याचे प्रमाण ५७ टक्क्यांनी कमी झाले आहे. तसेच गेल्या दशकात या आजारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण २५ टक्क्यांनी घटले आहे. ...

विधिमंडळ सचिवालय आजपासून सुरू - Marathi News | The Legislature Secretariat continues today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधिमंडळ सचिवालय आजपासून सुरू

येत्या ७ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. यासाठी विधिमंडळ सचिवालयातील सर्व प्रमुख अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी नागपुरात दाखल झाले आहेत. ...

सार्वजनिक उद्देशासाठी आरक्षित जमिनी धोक्यात - Marathi News | The threat of land reserved for public purpose | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सार्वजनिक उद्देशासाठी आरक्षित जमिनी धोक्यात

अधिग्रहण करण्यास दिरंगाई होत असल्यामुळे राज्यातील सार्वजनिक उद्देशासाठी आरक्षित जमिनी धोक्यात आहेत. ...

भाजपचा उमेदवार ठरला पण नाव गुलदस्त्यात - Marathi News | BJP candidate, but name Gulstad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपचा उमेदवार ठरला पण नाव गुलदस्त्यात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रात्री वाड्यावर जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. ...

विद्यापीठाच्या जमिनीला मोकळ्या श्वासाची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for the breathing of the university ground | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यापीठाच्या जमिनीला मोकळ्या श्वासाची प्रतीक्षा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’जवळील जागेवरील अतिक्रमणाच्या प्रश्नाचे घोंगडे अजूनही भिजतच पडले आहे. ...

आरटीओ चेक पोस्टवर वाहनचालकांची लूट - Marathi News | Robbery robbery on RTO check post | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरटीओ चेक पोस्टवर वाहनचालकांची लूट

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात धावणाऱ्या वाहनांकडून कर (टॅक्स) जमा करण्यासाठी आणि त्या वाहनांना तात्पुरता परवाना (टीपी) ... ...

पोलीस दल ‘स्मार्ट’ बनविणार - Marathi News | The police force will make 'smart' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलीस दल ‘स्मार्ट’ बनविणार

पोलीस दलाचे केवळ मनुष्यबळ वाढवून चालणार नाही. तर, मनुष्यबळासोबतच माहिती व तंत्रज्ञानाची जोड देऊन राज्य पोलीस दलाला ‘स्मार्ट ’बनविण्यावर आपला भर आहे. ...

सिंचन घोटाळ्याचा बॉम्ब, ‘पीडब्ल्यूडी’ला ही फोडला घाम ! - Marathi News | Sinha scandal bomb, PWD blasted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिंचन घोटाळ्याचा बॉम्ब, ‘पीडब्ल्यूडी’ला ही फोडला घाम !

जनहित याचिकाच्या माध्यमातून समाजहितासाठी लढा देणारे अ‍ॅड. श्रीकांत खंडाळकर यांचा प्रवास अर्ध्यावरच थांबला. त्यांची आत्महत्या अनेकांना धक्का देणारी आहे. ...