बुटीबोरी येथील इन्डोरामा कामगार गृहनिर्माण संस्थेतर्फे कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या गृहनिर्माण योजनेत प्रचंड गैरव्यवहार झाल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात... ...
शेतकऱ्यांच्या पिकांना विशेषत: विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील कापसाला प्रति क्ंिवटल ६ हजार रुपये भाव मिळावा तसेच सोयाबीन व धानालासुद्धा योग्य भाव मिळावा, ... ...
जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत तब्बल सहा वेळा ‘रिहर्सल’ करून पोलिसांनी अॅड. श्रीकांत खंडाळकर यांच्या संशयास्पद मृत्यूमागे दडलेले गूढ उकलण्याचे प्रयत्न केले. ...
शहरात येणारे व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या वाहनांसाठी रस्ता मोकळा ठेवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ ... ...
भ्रष्टाचाराच्या मार्गाने कोट्यवधीची अपसंपदा जमविल्याप्रकरणी जरीपटक्याच्या सिंधू एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि महात्मा गांधी सेंटेनियल सिंधू हायस्कूलचे मुख्याध्यापक ... ...
वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. ...