नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान संपूर्ण राज्य सरकार नागपूर मुक्कामी आहे. हा मुहूर्त साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भाजपाच्या सर्व मंत्री व आमदारांना ‘बौद्धिक’ देण्यात येणार आहे. ...
शेतकऱ्यांना कर्जमाफी न देणाऱ्या सरकारचा निषेध म्हणून आम्ही सभात्याग करतो असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केले, त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलायला उभे राहिले, ...
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी विधानपरिषद तालिका सभापतींची नामनियुक्ती करण्यात आली आहे. विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी ही नावे जाहीर केली ...
धनगर व धनगड हे एक आहेत का, या संबंधीचे संशोधन व सर्वेक्षण मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस या स्वायत्त संस्थेकडून तीन टप्प्यात केले जाणार आहे. ...
विनाअनुदानित शाळांच्या प्रश्नावरून गुरुवारी विधान परिषदेत विरोधी पक्षातील सदस्य आक्रमक झाले होते. यावेळी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या शाळांबाबत ...
बडनेरा व अमरावती नगरपरिषदेचे महापालिकेत रुपांतर होताना १८ गावठान गावांचा समाविष्ट करण्यात आला होता. मात्र, या गावठानमधील मालमत्तांना पीआर कार्ड मिळत नव्हते. ...