नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला २८ महिने आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनाला १० महिन्यांचा कालावधी लोटला असताना आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश येऊ शकले नाही. ...
विकास कामांसाठी जिल्ह्याबाहेरूनही निविदा भरल्या जायच्या. कमी दराच्या निविदा भरून कंत्राटदार काम मिळवायचे व नंतर मध्येच परवडत नसल्याचे कारण देऊन काम सोडून जायचे. ...
राज्यातील शेतकरी संकटात आहे. परंतु काही लोकप्रतिनिधींकडून त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने स्वत:चे ‘मार्केटिंग’ करण्यात येते व प्रसारमाध्यमांच्या समोर शेतकऱ्यांना मदत करण्यात येते. ...
राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी मांडलेल्या स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेसंदर्भात मंगळवारी सभागृहात निवेदन करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या सभापतींनी सरकारला दिले होते. ...