विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा गोंधळात गेला. कर्जमाफीच्या मुद्यावरून मागील आठवड्यात विरोधकांनी विधानभवन परिसरात निदर्शने, आंदोलन केले. ...
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले पॅकेज हे फसवे असल्याचे सांगत शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, अशी आक्रमक भूमिका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्षाने घेतली आहे ...