लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
गौरव ‘शौर्य’ देऊन गेला - Marathi News | Gaurav was given 'bravery' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गौरव ‘शौर्य’ देऊन गेला

दीड वर्षांपूर्वी आपल्या प्राणांची आहुती देऊन अंबाझरी तलावात बुडत असलेल्या चौघा जिवलग मित्रांना वाचविणाऱ्या ...

स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येत २५ टक्क्याने घट - Marathi News | Drop of migratory birds by 25 percent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येत २५ टक्क्याने घट

तलावांवर वाढती मासेमारी, पक्ष्यांची शिकार व काठावर मोबाईलमधील गाण्याच्या गोंगाटामुळे स्थलांतरित पक्ष्यांची संख्या २५ टक्क्यांनी कमी झाली आहे. ...

गरिबांना स्वस्त दरात आरोग्य सेवा द्या - Marathi News | Provide health services at cheapest rates to the poor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गरिबांना स्वस्त दरात आरोग्य सेवा द्या

आरोग्य क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. विदेशातील लोक भारतात उपचारासाठी येत आहेत. ...

मंत्रिमंडळ विस्तारासाठी अडले अध्यक्षपद - Marathi News | Presiding over the Cabinet for the extension of the Cabinet | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंत्रिमंडळ विस्तारासाठी अडले अध्यक्षपद

राज्य सरकारच्या कामकाजाला एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. प्रकाश डहाकेंना पायउतार होऊन नऊ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. ...

चिटणवीस सेंटर येथे आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताह समारोप - Marathi News | The Electrical Safety Week concluded at the Centennial Center | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिटणवीस सेंटर येथे आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताह समारोप

समारोप प्रसंगी विद्युत सुरक्षा स्मरणिकेचे प्रकाशन करताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, ...

जिल्ह्यात भाजपची पताका फडकेल - Marathi News | The BJP's address will be spread in the district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्ह्यात भाजपची पताका फडकेल

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, डॉ. राजीव पोतदार हे पक्षसंघटनेसाठी स्वत:ला वाहून घेणारे कर्मठ नेते आहे. ...

नोकरीच्या नावावर तीन लाखाची फसवणूक - Marathi News | Three lakh cheating on the job name | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नोकरीच्या नावावर तीन लाखाची फसवणूक

एका मोठ्या कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून जरीपटका येथील एका तरुणाला तीन लाख रुपयानी फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

विदर्भाचा मुद्राशास्त्र इतिहास विकसित - Marathi News | Vidarbha's numismatics history developed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाचा मुद्राशास्त्र इतिहास विकसित

विदर्भाचा मुद्राशास्त्र इतिहास फार विकसित आहे. विदर्भात राजघराण्यांची नाणी मोठ्या संख्येत आढळून येत आहेत. ...

पाठिंब्यासाठी दानवे गडकरींच्या भेटीला - Marathi News | Demand for donation of Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाठिंब्यासाठी दानवे गडकरींच्या भेटीला

भाजपच्या प्रदेशाध्यक्षाची आज, सोमवारी मुंबई येथे निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यमान प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे रविवारी रात्री नागपुरात दाखल झाले. ...