फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले... सोलापूर: पुराचे पाणी आले महामार्गावर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होणार, वाहनांचा वेग मंदावला दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात, हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले सोलापूर: सीना नदीला पूर आल्याने लांबोटी पुलावर पाणी; सोलापूर-पुणे महामार्गावरील एकेरी वाहतूक बंद माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या... सीना नदीला आला महापूर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना... उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा... नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती - राहुल गांधी हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका ३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला... २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST? यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
कुठल्याही कलाकृतीसाठी साहित्याचे भान आवश्यक असते. साहित्य माणसाला समृद्ध करते आणि अनेक अनुभवांची शिदोरी देते. ...
सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी करणाऱ्याकडून सिलिंडरचे वजन करून घेणे हा ग्राहकांचा हक्क आहे. ...
पानगळ ही वृक्षांच्या जीवनामधील एक अवस्था. वसंत ऋतूची चाहूल लागायला सुरुवात झाली की, ...
परीक्षा यंत्रणा सुपरफास्ट करण्याचा संकल्प कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी सहा महिन्यापूर्वी केला. ...
निर्माणाधिन इमारतीच्या बांधकामस्थळी लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडून एका चिमुकलीचा करुण अंत झाला. ...
प्रेयसीच्या विरहात अस्वस्थ झालेल्या दोन गुन्हेगार प्रेमवीरांना त्यांच्या प्रेयसीमुळेच पोलीस कोठडीची हवा खावी लागली. ...
अहमदनगर : देवांग कोष्टी समाज विकास मंडळातर्फे शाकंभरी पौर्णिमेचे औचित्य साधून शनिवारी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम, वधू-वर परिचय मेळावा, ज्येष्ठांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आदी कार्यक्रमांच ...
नागपूर : निर्माणाधिन इमारतीच्या बांधकामस्थळी लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडून एका चिमुकलीचा करुण अंत झाला. शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. आकांक्षा रामकैलास नागपुरे (वय ३ वर्षे) असे या चिमुकलीचे नाव आहे. ...
युथ एम्पॉवरमेंट समीट ...
नागपुरातील केंद्रीय कारागृहात स्थापन झालेल्या विधिसेवा प्राधिकरणाच्या कार्यप्रणालीची पाहणी केल्यानंतर समितीच्या सदस्यांनी रविवारी हॉटेल मेरिडियन येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी समितीचे सदस्य खा. के.टी.एस. तुलसी, खा. वाराप्रसाद राव वेलागपल्ली, खा ...