नागपूर महापालिकेच्या हद्दीत वास्तव्यास असणाऱ्या माजी सैनिकांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा महापौर प्रवीण दटके यांनी सोमवारी नागपूर महोत्सवात केली. ...
उपराजधानीच्या ‘एमटीपी’ केंद्रात (मेडिकल टर्मिनेशन आॅफ प्रेग्नंसी) गेल्या चार वर्षांमध्ये सुमारे १,२०० कुमारी मातांची नोंदणी झाल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. ...
नवी दिल्ली : दिल्लीचा प्रसिद्ध कुतूबमीनार हळूहळू आपल्या पायव्यापासून कलतो आहे. परंतु मीनारचे हे कलणे फारच किरकोळ स्वरूपाचे आहे, असे सरकारला वाटते. असे असले तरी कुतूबमीनारच्या पायव्यापर्यंत पाणी झिरपणार नाही यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. ...
अमरापूर : शेवगाव तालुक्यातील अमरापूर परिसरात उन्हाळी शेत मशागत कामाला वेग आला आहे. शेतकर्यांनी नांगरणीची कामे हाती घेतली आहेत. अनेक शेतकर्यांचा ट्रॅक्टरच्या मदतीने नांगरणी करण्याकडे कल आहे. यासाठी एक एकरला हजार रुपये मोजावे लागतात. ...