१९६५ च्या युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या युद्धातील वीरांचा सन्मान करून तसेच कुठल्याही झाडाला न कापता सुका कचरा गोळा करून होळीचे दहन करण्यात आले. ...
ज्येष्ठ विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे हे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करीत असताना विदर्भविरोधकअसलेल्या स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत गोंधळ घातला. ...