लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेतीच्या ट्रकने चौघांना चिरडले - Marathi News | The sand truck crushed all four | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेतीच्या ट्रकने चौघांना चिरडले

सर्व्हिस रोडने राँग साईडने रेती भरून येणाऱ्या भरधाव ट्रकने चौघांना उडविले. त्यात घटनास्थळीच आजीसह तीन नातवंडांचा मृत्यू झाला. ...

डोक्याला मार लागल्यामुळे १० टक्के मृत्यू - Marathi News | 10% of deaths due to headache | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डोक्याला मार लागल्यामुळे १० टक्के मृत्यू

अपघातात डोक्याला मार लागल्यामुळे १० टक्के नागरिकांचा मृत्यू होतो अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. ...

सिंचन घोटाळ्यात आणखी दणका - Marathi News | More bump in irrigation scandal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिंचन घोटाळ्यात आणखी दणका

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळअंतर्गत सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहाराची चौकशी करीत असलेल्या अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने (लाच लुचपत प्रतिबंधक विभाग).. ...

काटोलमध्ये राजकीय उलथापालथ - Marathi News | Political upheaval in Katol | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काटोलमध्ये राजकीय उलथापालथ

नगर परिषदेच्या नगराध्यक्षासह एकूण नऊ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात आल्याने मंगळवारी सकाळी नगर परिषदेच्या सभागृहात नगराध्यपदाची निवडणूक पार पडली. ...

अन् खैरी गावात पोहोचली एसटी - Marathi News | Khari village reached ST | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन् खैरी गावात पोहोचली एसटी

दुर्गम गावात एसटी बस येण्याचा आनंदोत्सव या प्रगत काळात साजरा होत असेल तर कुणालाही नक्कीच आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. ...

फर्लोवरील फरार कैदी पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Fishermen escaped prisoner in police custody | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फर्लोवरील फरार कैदी पोलिसांच्या जाळ्यात

नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी संचित रजेदरम्यान (फर्लो) फरार झाला. ...

वाघ देशी अन् नाव विदेशी? - Marathi News | Tiger country and boat foreign? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाघ देशी अन् नाव विदेशी?

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील ‘बिट्टू आणि श्रीनिवास’ या वाघोबांना बड्या अधिकाऱ्यांची दिलेली नामविशेषणे ...

शासनाची पुन्हा नाचक्की - Marathi News | Regime dancing again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासनाची पुन्हा नाचक्की

आदर्श शिक्षकांच्या वेतनवाढीसंदर्भातील प्रकरणात शासनाची पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे. शासनाने स्वत:ची बाजू उचलून धरण्यासाठी उच्च न्यायालयात दाखल केलेला अर्ज फेटाळला गेला आहे. ...

वाळू माफियांची तहसीलदाराला दमदाटी - Marathi News | The sand mafia tahsiladar stingy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाळू माफियांची तहसीलदाराला दमदाटी

वाळू माफियांनी नायब तहसीलदारांशी वाद घालून त्यांना दमदाटी करीत वाळूचे ट्रक घेऊन पळ काढला. ...