लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट - Marathi News | 'Dhurandhar' actor Ranveer Singh meets RSS chief Mohan Bhagwat at RSS headquarters | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट

अभिनेता रणवीर सिंग याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली आणि  सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. ...

नागपुरात पहिल्या बाल असंसर्गजन्य आजार प्रतिबंधासाठी ‘करार’; युनिसेफचा मोलाचा वाटा - Marathi News | First 'Agreement' for prevention of childhood non-communicable diseases in Nagpur; UNICEF plays a valuable role | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पहिल्या बाल असंसर्गजन्य आजार प्रतिबंधासाठी ‘करार’; युनिसेफचा मोलाचा वाटा

Nagpur : राज्यातील बालकांमधील वाढत्या असंसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने गुरुवारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूर सोबत एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला आहे. ...

एमएसआरटीसी कोट्यवधींच्या निविदांवर संशयाची छाया; आवश्यक नसताना अट लादली - Marathi News | MSRTC raises suspicion over crores of rupees in tenders; Unnecessary conditions imposed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एमएसआरटीसी कोट्यवधींच्या निविदांवर संशयाची छाया; आवश्यक नसताना अट लादली

बस स्थानकांच्या साैंदर्याची कामे; अनेक कंत्राटदारांची कोंडी : आवश्यक नसताना अट लादली : आरएमसीच्या अटीमुळे संगनमताचा आरोप ...

सरकारी कर्मचाऱ्यांनी ई-केवायसी नाही केली तर नाही होणार पगार; कशामुळे घेतला ई-केवायसीचा निर्णय ? - Marathi News | If government employees do not do e-KYC, they will not get paid; Why was the decision to do e-KYC taken? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारी कर्मचाऱ्यांनी ई-केवायसी नाही केली तर नाही होणार पगार; कशामुळे घेतला ई-केवायसीचा निर्णय ?

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सरकारने आता कठोर पाऊल उचलले आहे. काही कर्मचाऱ्यांनी दुबार नोंदणी करून दोनदा पगार उचलल्याचे धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर, आता राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले ...

'ऑनलाइन सापशिडी' खेळल्याने ३७ लाखांची कमाई स्वाहा ; ही ॲप वापरत असाल तर सावधान ! - Marathi News | Vanished hard earned Rs 37 lakhs by playing 'Online Snake Game'; Be careful if you are using this app! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'ऑनलाइन सापशिडी' खेळल्याने ३७ लाखांची कमाई स्वाहा ; ही ॲप वापरत असाल तर सावधान !

Nagpur : मागील काही काळापासून बऱ्याच तरुणांना ऑनलाइन गेम खेळण्याचे अक्षरशः व्यसन लागले आहे. अशाच एका तरुणाची 'ऑनलाइन सापशिडी' खेळण्याच्या नादात आयुष्यात कमावलेली ३७ लाखांची कमाई स्वाहा झाली. ...

शालार्थ प्रकरणात एसआयटीला दिली तीन महिन्यांची मुदतवाढ - Marathi News | SIT given three-month extension in Shalarth case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शालार्थ प्रकरणात एसआयटीला दिली तीन महिन्यांची मुदतवाढ

Nagpur : बनावट शालार्थ आयडीद्वारे शिक्षक पद प्राप्त करीत सरकारचा कोट्यवधींचा वेतन अपहार करण्याच्या शालार्थ घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन झालेल्या राज्यस्तरीय विशेष तपास पथकाला (एसआयटी) तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ...

सरकारी कागदावर 'अभिजात' स्वप्न; पण 'मराठी'चा वर्गातील प्रवास धूसर ! - Marathi News | 'Aristocrat' dream on government paper; but 'Marathi''s journey in the classroom is bleak! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारी कागदावर 'अभिजात' स्वप्न; पण 'मराठी'चा वर्गातील प्रवास धूसर !

'युनेस्को'च्या 'भाषेचे महत्त्व : शिक्षण स्थिती अहवाला'ने सरकारचे टोचले कान ...

महादेवाची मंदिरे गेली पाण्याखाली ! लोणार सरोवरातील पाण्याची पातळी का वाढत आहे? - Marathi News | Mahadev's temples are underwater! Why is the water level in Lonar Lake rising? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महादेवाची मंदिरे गेली पाण्याखाली ! लोणार सरोवरातील पाण्याची पातळी का वाढत आहे?

Nagpur : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाण्याची वाढ रोखण्यासाठी अमरावती विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन केली. ...

नागपुरात युवक काँग्रेसचा एल्गार! मल्लिकार्जुन खर्गेंच्या अपमानावरून हिमांता बिस्वा सरमांविरुद्ध 'जोडे मारो' आंदोलन - Marathi News | Youth Congress's Elgar in Nagpur! 'Jode Maaro' protest against Himanta Biswa Sarma for insulting Mallikarjun Kharge | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात युवक काँग्रेसचा एल्गार! मल्लिकार्जुन खर्गेंच्या अपमानावरून हिमांता बिस्वा सरमांविरुद्ध 'जोडे मारो' आंदोलन

Nagpur : आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस अध्यक्ष आणि देशातील ज्येष्ठ बहुजन नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटत आहेत. ...