लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शासनाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी न केल्यामुळे जिल्ह्यातील मागासवर्गीय जनतेच्या कल्याणासाठी वापरण्यात येणारा कोट्यवधींचा निधी सामाजिक न्याय विभागाच्या उदासीनतेमुळे खर्चच झाला नाही. ...
पैसा, गुंड आणि काही भ्रष्ट पोलिसांच्या मदतीने कोराडी, मानकापूर, गिट्टीखदानसह आजूबाजूच्या भागात प्रचंड दहशत निर्माण करणारा कुख्यात भूमाफिया ग्वालबन्सी याच्या जंगलराजला पोलिसांनी छेद दिले आहे. ...
सुप्रसिध्द असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील जळगावजामोद तालुक्यातील भेंडवड येथील घटमांडणी आणि त्याचे भाकीत २९ एप्रिल रोजी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज यांनी जाहीर केले ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती आणि प्रशासकीय न्यायाधीश डॉ. मंजुळा चेल्लूर यांनी राज्यातील 131 जिल्हा न्यायाधीश आणि 161 वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांच्या बदल्या केल्या ...