लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यातील कला-संस्कृतीचे एका मंचावर दर्शन - Marathi News | The exhibition on a stage of art culture of the district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्ह्यातील कला-संस्कृतीचे एका मंचावर दर्शन

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी लोकमत सखी मंचतर्फे राज्यातील विविध शहरांत सखींच्या प्रतिभांना उजाळा मिळावा म्हणून व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...

कामगार चळवळीचा केंद्रबिंदूच हरवतोय! - Marathi News | The movement of labor movement is going on! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामगार चळवळीचा केंद्रबिंदूच हरवतोय!

मिल कामगारांच्या चळवळीचा ऐतिहासिक वारसा असलेले बैद्यनाथ चौकातील कामगार भवन आज ओस पडलेले आहे. ...

सहा हजार रुपये क्विंटलप्रमाणे तूर खरेदी करा - Marathi News | Buy taurs like Rs 6000 quintals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सहा हजार रुपये क्विंटलप्रमाणे तूर खरेदी करा

नापिकी, गारपीट व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तब्बल अडीच वर्षापासून न मिळाल्याने .... ...

दरड कोसळून कामगाराचा मृत्यू - Marathi News | Rampage collapsing worker's death | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दरड कोसळून कामगाराचा मृत्यू

भूमिगत खाणीत काम करीत असतानाच दरड कोसळली आणि ढिगाऱ्याखाली दबलेल्या तीन कामगारांपैकी एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. ...

महावितरणतर्फे ४८ गुणवंत कामगारांचा गौरव - Marathi News | 48 talent workers honor by Mahavitaran | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महावितरणतर्फे ४८ गुणवंत कामगारांचा गौरव

वर्षभर ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता वीज ग्राहकांना २४ तास अखंडित वीज मिळावी याकरिता.... ...

सर्वच क्षेत्रात येण्यासाठी मुलींना प्रोत्साहित करा - Marathi News | Encourage girls to come in all areas | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सर्वच क्षेत्रात येण्यासाठी मुलींना प्रोत्साहित करा

आज मुलींनी शिक्षणात मोठी प्रगती केली असली तरी, आजही मुलींना सरकारी नोकरीपुरते प्रोत्साहित केले जाते. मात्र काळ बदलला आहे. ...

नैसर्गिक शेती ‘समृद्घ’ शेतकरी! - Marathi News | Natural farming 'rich' farmers! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नैसर्गिक शेती ‘समृद्घ’ शेतकरी!

मागील काही वर्षांत रासायनिक खते आणि विषारी औषधांच्या वापराने जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. ...

मनपात महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण - Marathi News | Mantap will hoist the flag at the hands of the mayor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपात महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या मुख्यालयात सोमवारी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...

विदर्भाचा आवाज, महाराष्ट्राचा हुंकार - Marathi News | Vidarbha's voice, Maharashtra's Hunker | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाचा आवाज, महाराष्ट्राचा हुंकार

वेगळ््या विदर्भाच्या मागणीवरून सोमवारी महाराष्ट्रदिनाच्या मुहूर्तावर विदर्भवाद्यांनी काळा दिवस पाळला. ...