नागपूर, दि.10 - शस्त्रांची तस्करी करणा-या बिहारच्या एका तरुणासह तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन देशी पिस्तूल, चार मॅग्जीन आणि २४ जिवंत काडतूस जप्त करण्यात आली. गिट्टीखदान पोलिसांनी बुधवारी रात्रीपासून तो गुरुवार सकाळपर्यंत ही कामगिरी ...
बँक व्यवहारामध्ये ई-मेल आयडी देणे बंधनकारक नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला. त्यामुळे ई-मेल आयडी नसणाºया असंख्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. ...
वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे बुधवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या महालातील वाड्यावर मोर्चा काढण्यात आला. ...
भारताच्या सामरिक सीमेत घुसखोरी करू पाहणा-या चीनने देशात आर्थिक आक्रमण केले आहे. अशा स्थितीत देशाला स्वावलंबी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे सीमेवर जवान लढतात, त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकाने चिनी वस्तूंचा बहिष्कार करून आर्थिक युद्धात आपले यो ...
बँक व्यवहारामध्ये ई-मेल आयडी देणे बंधनकारक नाही असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला. त्यामुळे ई-मेल आयडी नसणाºया असंख्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. ...