राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघ परिवार स्वधर्म प्रेमापेक्षा परधर्म द्वेषामुळे मोठा झाला. त्यांचा प्रभाव वाढण्याला बाबरी मशीद विध्वंसापासून सुरुवात झाली, असे स्पष्ट मत ‘लोकमत’चे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले. ...
भाजपाची केंद्रात, राज्यात आणि नागपूर महानगरपालिकेत सत्ता आहे. अशास्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या चिनी वस्तूंच्या विरोधातील आंदोलनात कार्यकर्ते प्रचंड प्रमाणात सहभागी होणे अपेक्षित आहे. ...