केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी मोनिका किरणापुरे हिची हत्या करणा-या चारही आरोपींची जन्मठेपेसह अन्य शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. ...
सामान्य, गरजू लोकांसाठी शिवसेनेने एक रुपयात झुनका भाकर ही योजना सत्तेत असताना राबविली होती. त्याच धर्तीवर नागपुरात आता पाच रुपयात लंचबॉक्स या उपक्रमाला लवकरच सुरुवात होणार आहे. ...
कमी पर्जन्यमानामुळे सिंचन प्रकल्पासह विविध जलसाठ्यांमध्ये पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करा, अशी सूचना राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांनी अधिकाºयांना केली. ...
टंचाईमुक्त राज्याची संकल्पना साकारताना पावसाचे पाणी ठिकठिकाणी अडविणे आवश्यक आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात केली जात आहेत. ...
उत्तर नागपूर ते कामठीपर्यंतच्या रुग्णांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राचा कारभार दहा डॉक्टरांच्या भरोवशावर कसातरी पेलला जात असताना यातील पाच डॉक्टरांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नंदनवन येथील केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयाची निष्पाप विद्यार्थिनी मोनिका किरणापुरे हिची हत्या करणाºया चारही आरोपींची जन्मठेपेसह अन्य शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय भूषण धर् ...
उकाड्याच्या आणि दुष्काळाच्या झळा सोसणाºया नागपुरात रुसलेल्या पावसाने शुक्रवारी रात्री जोरदार हजेरी लावली. रात्री ८.३० नंतर बरसलेल्या पावसाने तब्बल तीन तास नॉन स्टॉप बॅटिंग केल्याने उपराजधानी चिंब झाली. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघ परिवार स्वधर्म प्रेमापेक्षा परधर्म द्वेषामुळे मोठा झाला. त्यांचा प्रभाव वाढण्याला बाबरी मशीद विध्वंसापासून सुरुवात झाली, असे स्पष्ट मत ‘लोकमत’चे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले. ...