भाविकांनी वाजत-गाजत बाप्पांना घरी आणले...फुलांची आरास सजवून अतिशय स्वच्छतेत त्यांची मनोभावे पूजा केली...बुद्धीची देवता म्हणून रोज सकाळ-संध्याकाळ आरतीही गायली...परंतु बाप्पांना निरोप द्यायच्या वेळी मात्र हे भाविक नेमके निर्बुध्द झाले ...
लोकशाहीत प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतु लोकशाहीसाठी आपल्या लेखणीचा वापर करणाºयांच्या सातत्याने हत्या होत असतील तर हे लोकशाहीची हुकूमशाहीकडे वाटचाल होत असल्याचे प्रतीक आहे. ...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवस-रात्र काम करीत आहेत. मात्र, दुसरीकडे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये काहीशी शिथिलता आली आहे. ...
विभागात चांगले काम करणाºयांना प्रोत्साहन दिले जात आहे. जे काम करणार नाहीत त्यांची बदली करायला क्षणाचाही विलंब केला जाणार नाही. माझ्या वहिनीची परळी येथे बदली झाली. ...
राजकीय संबंधाचा उपयोग करून अवैधरित्या विविध सिंचन प्रकल्पांचे कंत्राट मिळवल्याचा आरोप असलेल्या बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीबाबत शासनाची भूमिका ‘होपलेस’ दिसून येत आहे ...
मुंबईत जॉब करणाºया नागपुरातील एका पोलीस कर्मचाºयाच्या अभियंता मुलीचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याच्या वार्तेने नागपुरात खळबळ निर्माण झाली आहे. अंकिता सुनील कनोजिया (वय २२) असे तिचे नाव आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) भरती असलेल्या स्वाईन फ्लूच्या रुग्णाला वेळेवर व्हेंटिलेटर न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप मृताचा नातेवाईकांनी केल्याने खळबळ उडाली आहे. ...
वसतिगृहातील समस्येकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांना त्रास देणाºया वसतिगृह अधीक्षकांच्या बदलीला घेऊन व अधिष्ठाता यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदवीच्या ५० वर विद्यार्थी व इंटर्न यांनी मिळून ..... ...
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविताना शालेय शिक्षणाबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. आज महापालिकेच्या शाळांची अवस्था बिकट आहे. ...