जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या यजमानपदाखाली मानकापूर विभागीय क्रीडा संकुलात खेळविण्यात आलेल्या दोन दिवसांच्या वूशु स्पर्धेत तब्बल सात खेळाडू जखमी झाले. कुणाचे नाक फुटले तर कुणाचा हात तुटला. कुणाच्या कंबरेचे हाड दुखावले. ...
संपूर्ण शहरात सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी अर्धवट कामे झाली आहेत. या कामांमुळे नागरिकांना त्रास होत आहे. परंतु येणाºया काही दिवसांत सर्वात जास्त अडचण ही दीक्षाभूमी परिसरात होणार आहे. ...
विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्याकडे पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा कुलगुरूंचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. ...
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत मिहान डेपो ते न्यू एअरपोर्ट स्टेशन यादरम्यान ५.०८ कि़मी. अंतरापर्यंत ‘आरडीएसओ’च्या (संशोधन डिझाईन व मानक संघटना) अधिकाºयांनी गुरुवारी सकाळी कामांचे निरीक्षण केले. ...
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गेल्या दोन वर्षांपासून कारागृहात असलेल्या भाग्यश्री वासनकरला गोंदियातील प्रकरणामध्ये सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. ...
वैचारिक मतभेदात हिंसेचे स्थान निर्माण होत असून महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने जग जिंकण्याची दिलेली शिकवणूक नव्या पिढीत रुजविण्याचे कार्य स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी करावे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले. ...
राजकीय संबंधाचा उपयोग करून अवैधरीत्या विविध सिंचन प्रकल्पांचे कंत्राट मिळविल्याचा आरोप असलेल्या बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीबाबत शासनाची भूमिका ‘होपलेस’ दिसून येत आहे ...
नागपूरची इंजिनियर तरुणी अंकिता कनौजिया हिचा ठाण्यातील अंबरनाथ येथे बलात्कार केल्यानंतर खून करण्यात आला होता. त्यानंतर एका सुटकेसमध्ये तिचा मृतदेह भरून कर्नाटकच्या सीमेवरील निपाणी येथे फेकण्यात आला. ...
नागपूर रेल्वेस्थानकावर कचरा आढळल्यामुळे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांनी रेल्वे अधिकाºयांना चांगलेच खडसावले. स्वच्छता राखण्यासाठी त्वरित योग्य ती पावले उचलण्याची सूचना त्यांनी केली. ...
पानिनो रेस्टॉरंट शृंखलेची सुरुवात डिसेंबर २०१० मध्ये नागपुरात २०० चौरस फूट जागेत झाली. सध्या नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती येथे १० रेस्टॉरंट सुरू आहेत. विस्तारीकरणात छत्तीसगडमध्ये १२ रेस्टॉरंट सुरू करणार आहे. ...