दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्याचा निर्णय नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला़.... ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धम्मक्रांतीचा प्रचार, प्रसार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जनमानसात रुजविण्याचे काम त्या काळात लोककवि व गीतकारांनी केले. यात नागोराव पाटणकर यांचा मोलाचा वाटा आहे. आंबेडकरी चळवळ गतिमान करणारे ते खरे सूरसेनापती होते, ...
संस्कृत भाषेसंदर्भात समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत. मात्र भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संस्कृत ही राष्ट्रभाषा व्हावी हा प्रस्ताव संविधान निर्मिती सभेच्या बैठकीत ठेवला होता. ...
विदर्भाबाहेरील व्यक्तीने विदर्भात गुंतवणूक करावी आणि पैसा कमवून निघून जावे, यापेक्षा नागपूरसह विदर्भातील लोकांनी मोठे उद्योजक व्हावे आणि विदर्भाचे नाव देशस्तरावर न्यावे, ...
महापालिकेच्या बिकट आर्थिक स्थितीचा फटका तातडीच्या विकास कामांना बसला आहे. नगरसेवकांनी उपमहापौर व स्थायी समिती अध्यक्षांच्या शिफारसपत्रासह तातडीच्या कामाच्या फाईल्स सादर केलेल्या आहेत. ...
जिद्द, चिकाटी, परिश्रमाच्या बळावर यश प्राप्त करता येते. परंतु दिव्यांग असल्याने बºयाच अडचणी येतात. त्या अडचणींचाही सामना करीत पाऊल टाकणाºयांपैकीच एक आहे चिंधूभाऊ सुरजुसे. ...
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तास शिवारात २६ जुलै रोजी एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्या महिलेचा मृत्यू बैलाने मारल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी भासविण्यात आले होते. ...