कोराडी मार्गावरील विभागीय क्रीडा संकुलात साकारलेल्या ४०० सिंथेटिक अॅथ्लेटिक्स ट्रॅकचे लोकार्पण येत्या १६ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. ...
म्यानमारच्या राखीन प्रांतात रोहिंग्या मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरुद्ध सोमवारी नागपुरात मुस्लीम समाजाच्या विविध संघटनांच्या शेकडो मुस्लीम बांधवांनी मोर्चा काढून संविधान चौकात निदर्शने केली. ...
आयुष निर्मल पुगलिया (वय २७) या कैद्याची येथील मध्यवर्ती कारागृहात निर्घृण हत्या झाल्याने नागपूरसह राज्यभरातील कारागृहांमधील कैद्यांची भांडणं आणि सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चर्चेला आली आहे. ...