राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिसरात सार्वजनिक निधीतील एक कोटी ३७ लाख रुपये खर्चून वॉल कम्पाऊंड व अंतर्गत रस्ते बांधण्यात येणार आहे. त्याविरुद्ध नागरी हक्क संरक्षण मंचचे अध्यक्ष जनार्दन मून यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका ...
नागपूर : विविध सिंचन प्रकल्पांचे कंत्राट मिळविणा-या बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कागदपत्रांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करून सहा आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाला दिले. ...
झिंगाबाई टाकळी परिसरातील ‘शक्ती वाहिनी’ या पतसंस्थेने डेली कलेक्शन, आरडी व मुदतठेवीच्या माध्यमातून लाखो रुपये गोळा केले आहेत. मात्र, गेल्या २५ दिवसांपासून पतसंस्थेचे कार्यालय बंद आहे. ...
आजच्या काळात स्त्रीमुक्तीच्या चळवळीला पाश्चात्त्यांचे अंधानुकरण म्हणून हिणवले जाते व यामुळे आपल्या संस्कृतीला धोका निर्माण होत असल्याचा कांगावा संस्कृतीरक्षकांच्या झुंडांकडून केला जातो. ...
दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाला देशभरातून येणाºया भाविकांची उत्तम व्यवस्था व्हावी. दीक्षाभूमी परिसराची स्वच्छता आणि सुरक्षा चोख ठेवा. ...