कुणावर कधी कशी वेळ येईल, हे सांगता येत नाही. असाच दुर्दैवी प्रसंग बोहरूपी कुटुंबीयावर आला. महिनाभरापूर्वी वर्धा जिल्ह्यातील आष्टीजवळील अपघातात वाडी येथील राजेंद्र बोहरूपी हे गंभीर जखमी झाले. ...
लाखो नागरिकांना घातक सुपारी खाऊ घालून त्यांना कर्करोगाच्या जबड्यात ढकलणाºया तसेच कोट्यवधींची उलाढाल करून करबुडवेगिरी करणाºया नागपूरच्या सुपारीबाजांची विशेष पथकाकडून चौकशी सुरू झाली आहे. ...
रोजगार निर्मितीसाठी बांबू क्षेत्राचा विकास महत्त्वाचा मानला जातो. जल, जंगल, जमीन व जनावर या विषयावर गहन चर्चा होणे आवश्यक आहे. यासाठी बांबू या विषयावर भर देऊन ग्रामीण अर्थ व्यवस्था मजबूत करण्याला प्राधान्य द्यायला हवे. ...
शासनाने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांना राष्टÑीयीकृत बँकांमध्ये बचत खाते उघडायला लावले. ...
‘जुनाट रूढी, चालीरीती, परंपरांचं दुकान भावनांच्या आधारे चालते. तिथं बुद्धीचा वापर करणाºयांना प्रवेश नाही. अशाच लोकांची सत्ता असेल तर ज्याची सत्ता त्याचा न्याय हा नियम असतो’, रघुनाथ धोंडो कर्वे .... ...
राजकारण हा अतृप्त आत्म्यांचा महासागर आहे. ज्यांना मिळाले तेच अतृप्त असतात. आणखी काही मिळावे, यासाठी प्रयत्न करीत असतात तर ज्यांना काहीच मिळाले नाही, ते मात्र खºया अर्थाने तृप्त असतात. ...
विद्यापीठे ही केवळ पदवी देणारे कारखाने बनता कामा नये. येथील महाविद्यालयांमधून देशाच्या विकासाला हातभार लावणाºया उत्तम मनुष्यबळाची निर्मिती झाली पाहिजे. शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे आजच्या तारखेत सर्वात आवश्यक बाब आहे. ...