दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या पंधरवड्यांतर्गत सोमवारी गांधी जयंतीनिमित्त नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी इतवारी ते आमगावदरम्यान स्वच्छता स्पेशल रेल्वेगाडी चालविण्यात आली. ...
स्वाईन फ्लू नियंत्रणात येत नसल्याचे चिन्ह दिसून येत आहे. सोमवारी पुन्हा तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून नागपूर विभागात मृतांचा आकडा ८४ वर पोहोचला आहे. ...
चार दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी दोघांनी एका तरुणाला चाकूने भोसकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. रविवारी पहाटे दीड ते पावणेदोनच्या सुमारास पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र शासनाच्या आर्थिक धोरणांवर विविध स्तरांतून टीका होत असताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनीदेखील असमाधान व्यक्त केले आहे. देशाची आर्थिक गती मंदावली असल्याचे म्हणतात, असे प्रतिपादन करीत त्यां ...