महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे (महामेट्रो) सिव्हील लाईन्स येथील मुख्य कार्यालय ‘मेट्रो हाऊस’मध्ये येथील कर्मचाºयांसाठी स्वयंचलित कियोस्कचे उद्घाटन .... ...
पेट्रोल, डिझेल दरवाढीसोबतच घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ नागपूर शहर महिला काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी शनिवारी चुलीवर स्वयंपाक केला. ...
देशाच्या पंतप्रधान म्हणून ज्या इंदिरा गांधी यांनी १७ वर्षे काम केले, त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याचे सौजन्य सध्याचे सरकार दाखवत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर शासकीय कार्यालयांमध्ये इंदिराजींचे कार्यक्रम घ ...
नागपूर : महाराष्टÑ सुरक्षा दलाचे सुरक्षारक्षक गेल्या २० दिवसांपासून संपावर गेल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (मेडिकल) निवासी डॉक्टरांचा जीव टांगणीला लागला आहे. एखादी अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करीत शनिवा ...
जैन संत आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांचे विचार समजून घेतल्याने दोन पावले पुढे चालण्याची शक्ती मिळाली, असे भावोद्गार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काढले. ...