यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भात अनेक ठिकाणी रासायनिक खताच्या फवा-याने शेतकरी मृत्युमुखी पडले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाकडे पाठ फिरविली आहे. ...
ब्लॉकेजेस जास्त असतील तर रुग्णांना बायपास शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. परंतु ह्रदयशस्त्रक्रियेसंदर्भात आलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे बायपासला पर्याय म्हणुन लेफ्टमेन अॅन्जीओप्लॅस्टी ही शस्त्रक्रिया पुढे आली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात कौशल्य म्हणजेच हुनरची कमी नाही.परंतु या हुनरसोबतच बाजारात कोणत्या वस्तूला मागणी आहे, हे महत्त्वाचे आहे. वस्तूचा दर्जा आणि मार्केटिंगसोबतच त्याची ब्रँडिंगही करा. नवनवीन तंत्रज्ञान शोधणे आणि त्यात संशोधन करून नवीन वस् ...
शेतकºयांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. अस्मानी व सुल्तानी संकटाशी रोज दोन हात करणारा हा लढवय्या शेतकरी अखेर निराश मनाने स्वत:ला संपवत सुटला आहे. ...
देशात शहरांची सातत्याने वाढ होत असून वाढत्या शहरीकरणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापन हा त्यातीलच सर्वात मोठा प्रश्न असून भविष्यातील हा एक गंभीर मुद्दा ठरणार आहे, ...
प्रारंभीच्या टप्प्यात जीएसटी कायद्यातील तरतुदी आणि पद्धती सदस्य आणि डीलर्सला समजून घेण्याची गरज आहे. फॉर्ममध्ये आवश्यक असलेली माहिती आणि अंमलबजावणी करण्याच्या पद्धती जाणून घेणे एक आव्हानात्मक काम आहे. ...
दोन्ही किडन्या निकामी झालेल्या व हृदयाचा गंभीर आजार असलेल्या बहिणीवरील उपचारासाठी भावाने कर्ज काढून उपचार केले, परंतु उपचाराचा खर्च वाढतच गेल्याने भाऊच कर्जबाजारी झाला.... ...