माता आणि मोबाईल या दोन गोष्टी आज विवाहित मुलींच्या संसाराला धोक्यात टाकत आहेत. अनेक मुलींचे संसार उद्ध्वस्त होण्यास तर ९० टक्के माताच कारणीभूत आहेत. ...
‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही’अशी घोषणा केल्यानंतर २१ वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. ...
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील एक सेनानी आणि दीक्षाभूमीवर पार पडलेल्या १९५६ च्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्यात महत्त्वाचे योगदान देणारे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते .... ...
अंतर्गत गटबाजीमुळे नागपूर शहर काँग्रेस कमिटीची निवडणूक प्रक्रिया रखडली असताना नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीने मात्र एकोप्याने आपली गाडी मुंबईपर्यंत पोहचवली आहे. ...
फूटपाथवर अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना चालणेही कठीण होते, अनेक दुकानदार आपल्या प्रतिष्ठानांसमोर दुकानाचे बोर्ड लावत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो तर पार्किंगमुळे नागरिकांची होणारी गैरसोय.... ...
धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी शनिवारी पवित्र दीक्षाभूमी येथे..... ...
दारुबंदी असलेल्या चंद्रपूूर आणि वर्धा जिल्ह्यात दररोज मोठ्या प्रमाणात परराज्यातून दारूची तस्करी होत आहे. त्यासाठी आरोपी वेगवेगळ्या शक्कल लढवीत आहेत. ...
राम वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भिवापूर तालुक्यातील नांद परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने पिकांचे प्रचंड नुकसान होते. या प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करताना शेतकºयांचा जीव मेटाकुटीस येतो. त्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्याही अवलंबल्या जा ...