लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
२३८ ग्रा.पं.साठी आज मतदान - Marathi News | Today's poll for 238 gms | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२३८ ग्रा.पं.साठी आज मतदान

जिल्ह्यातील एकूण २३८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून, सोमवारी (दि. १६) मतदान होणार आहे. यावेळी पहिल्यांदाच सरपंचाची निवड थेट मतदारांमधून केली जाणार आहे. ...

स्वतंत्र राज्यांच्या मागणीसाठी राष्ट्रपतींना भेटणार - Marathi News | Meet the President for the demand of independent states | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वतंत्र राज्यांच्या मागणीसाठी राष्ट्रपतींना भेटणार

विदर्भासह बोडोलॅण्ड, बुंदेलखंड, , पूर्वांचल, कुकीलॅण्ड आदी स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी नवराज्य निर्माण महासंघ आता दिल्लीत दबाव निर्माण करणर आहे. ...

महसूल कर्मचाºयांच्या आंदोलनात कोतवाल सहभागी - Marathi News | Kotwal participants in the agitation of revenue workers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महसूल कर्मचाºयांच्या आंदोलनात कोतवाल सहभागी

महाराष्टÑ राज्य महसूल कर्मचारी संघटनेने महसूल विभागातील कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात केली आहे. ...

अधिग्रहित जमिनी परत करा! - Marathi News | Reclaim the acquired land! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिग्रहित जमिनी परत करा!

परिसरातील शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी पाटबंधारे विभागाच्यावतीने या भागात ४३ वर्षांपूर्वी कालव्याची निर्मिती केली होती. ...

१८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त - Marathi News |  18 lakh worth of money seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी कारगाव फाट्याजवळ केलेल्या कारवाईमध्ये जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. ट्रकचालकासह अन्य आरोपी मात्र पळून गेले. ...

कुंडली नव्हे, रिपोर्टने जुळणार ‘रेशीमगाठी’ - Marathi News | Not a horoscope, report will match 'silk mathi' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुंडली नव्हे, रिपोर्टने जुळणार ‘रेशीमगाठी’

विवाह अर्थातच विश्वासाचे नाते. परंतु जोडीदारातील एकाला दुर्धर आजार जडल्यास संसाराची राखरांगोळी झाल्याची अनेक उदाहरणे बघायला मिळतात. ...

सिमेंट रस्त्यांवर होणार ३६ कोटींचा अधिक खर्च! - Marathi News | 36 crores spent on cement roads | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिमेंट रस्त्यांवर होणार ३६ कोटींचा अधिक खर्च!

शहरातील रस्त्यांचा विकास व्हावा यासाठी महापालिकेअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. ...

एसी बंद पडल्याने प्रवासी संतापले - Marathi News | Passengers were resentful due to AC closure | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसी बंद पडल्याने प्रवासी संतापले

प्रवासात रेल्वेगाडीतील एसी बंद पडल्यामुळे गर्मीमुळे प्रवासी हैराण झाले. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी रविवारी नागपूर रेल्वेस्थानकावर एकच गोंधळ घातला. ...

मागण्यांच्या पूर्ततेशिवाय संप मागे घेणार नाही - Marathi News | Without the fulfillment of the demands will not take off | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मागण्यांच्या पूर्ततेशिवाय संप मागे घेणार नाही

एसटी कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पदनिहाय वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी १६ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारण्यात येत असून... ...