एका महिलेला नाशिकमधील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला असताना तिला अवमानकारक वागणूक दिल्याची घटना घडली असून यामध्ये दोषी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची सूचना देण्यात आली आहे. ...
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात येईल, अशी ग्वाही कृषी व फलोत्पादन राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी विधान परिषदेत नियम २६० अन्वयेच्या प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरात दिली. ...
उच्च शिक्षण, एमपीएससी, इतर शिक्षण यासाठी अनाथ म्हणून आरक्षण कोटा असावा. अर्जामध्ये जातीच्या कॉलमसह एक कॉलम आणखी असावा, ज्यात अनाथ असे लिहिता येऊ शकेल, याबाबत शासन गंभीरतेने विचार करीत आहे, अशी घोषणा महिला व बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मं ...
नवजात बाळाला वडिलांनी कानशीलात थप्पड मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी आरोपी वडिलास अटक केली. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडगाव (आशीर्वाद) येथे शनिवारी घडली. ...
पुरुषांचाही सहभाग कमी होता अशा काळामध्ये बार टेंडरचा पेशा स्वीकारणाऱ्या डायनॅमिक मिक्सोलॉजिस्ट शातभी बसू यांनी सोमवारी वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये ड्रिंक्स मिक्सिंगच्या तंत्राची माहिती दिली. ...
देशातील सेलेब्रेटी मास्टर शेफ विक्की रतनानी यांनी सोमवारी वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलची शोभा वाढवली. त्यांनी नागपुरात येऊन येथील महिलांना संत्र्यांपासून स्वादिष्ट पदार्थ कसे तयार करायचे, याच्या महत्त्वपूर्ण टीप्स दिल्या. ...