शहरातील रामदासपेठ हा मेडिकल हब म्हणून ओळखला जाणारा परिसर. विदर्भच नाही तर संपूर्ण मध्य भारतातून येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि रुग्णवाहिकांची वर्दळ या भागात असते. ...
रामझुला ते प्रजापतीनगर चौकाकडे जाणाºया मेट्रो रेल्वे मार्गावर सेंट्रल एव्हेन्यू येथील अग्रसेन चौकात मेट्रो स्टेशन आकर्षक बनविण्यासाठी डिझाईन तयार करण्यात आले आहे. ...
रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेने दक्षिण एक्स्प्रेसच्या एसी कोचमधून २ लाख १२ हजार २८० रुपये किमतीचा २१ किलो २२० ग्रॅम गांजा जप्त करून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. ...
ठरलेल्या भावात साखरेचा पुरवठा न करता फसवणूक करणाऱ्या सोलापूरच्या भीमा सहकार साखर कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांसह तिघांविरुद्ध येथील एका साखर विक्रेत्याने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे ...
योगाभ्यासी मंडळाने १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान अखिल भारतीय योग संमलन आयोजित केले आहे, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष रामभाऊ खांडवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
शॉर्ट सर्किट होऊन उसाचे पीक जळाल्यामुळे काटोल तालुक्यातील एका शेतकऱ्याला एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने महावितरण कंपनीला दिला आहे. ...
विमाकृत वाहन चोरी झाल्याची तक्रार नोंदविण्यास विलंब करणे एका ग्राहकाला नुकसानकारक ठरले. अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने या ग्राहकाला विमा दाव्यासंदर्भात दिलासा देण्यास नकार दिला. ...
विदर्भ साहित्य संघ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्यासाठी मदत करेल याचा मला पूर्ण विश्वास आहे, अशा शब्दात संमेलनाध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. किशोर सानप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ...
राज्याच्या पाटबंधारे विभागात अधीक्षक अभियंता शिरीष आपटे यांनी प्रशासकीय अनास्थेमुळे मरणप्राय झालेल्या मालगुजार तलावांना नवसंजीवनी देण्याचा त्यांनी संकल्प हाती घेतला व प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून त्यांनी अनेक तलावांना नवे रुप दिले. ...