सी. मो. झाडे फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारे २०१८ या वर्षासाठीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, येत्या १ जानेवारी रोजी नागपूर येथे हे पुरस्कार वितरित केले जातील, अशी माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष नारायण समर्थ यांनी दिली. ...
कामठी रोडवर गुरुद्वाराजवळ गड्डीगोदाम रेल्वे पुलाला भेग (क्रॅक) पडल्याची बाब लक्षात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर सुरू केले आहे. ...
अनूसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी आरक्षणविरोधी नेहमीच क्रिमिलेयरचा मुद्दा मांडतात. परंतु या मागणीला कुठल्याही स्वरुपात संविधानिक आधार नसून हा विषय मागासवर्गीयांना विभाजित करण्यासाठीच आहे, ...
उद्योगाच्या क्षेत्रामध्ये नागपूरकरांचे भूषण ठरलेल्या आणि भारतात मसाले उद्योगामध्ये अग्रस्थानी असलेल्या वाघमारे मसाले उद्योग समूहाचे संस्थापक कृष्णराव काशीनाथपंत उपाख्य नानासाहेब वाघमारे यांचे रविवारी निधन झाले. ...
महामेट्रोच्या मिहान डेपोमध्ये बांधकाम वेगात सुरू असून जवळपास २.५ लाख चौरस फूट जागेवर स्लॅब टाकण्यात आली. मेट्रोच्या इतिहासातील हे सर्वात मोठे बांधकाम आहे. ...