शहरातील खवय्यांना त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावे. यासाठी महापालिकेने गांधीसागर तलावाच्या काठावर रमण विज्ञान केंद्राच्या बाजूने ‘खाऊ गल्ली’ निर्माण केली आहे. ...
रेल्वे स्टेशनच्या पूर्व द्वारावर प्लॅटफार्म क्रमांक ६ व ७ च्या मधे असलेल्या ड्रेनेज लाईनमधून मंगळवारी सकाळी अचानक आगीच्या ज्वाळा निघाल्याने स्टेशन परिसरात खळबळ उडाली. ...
स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. याच धर्तीवर संसद (लोकसभा, राज्यसभा) आणि विधिमंडळ (विधानसभा, विधान परिषद)मध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात यावे. ...
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी विविध मागण्यांसाठी गोसेखुर्द प्रकल्पाच्या ठिकाणावर धडक मोर्चा काढला. धरणाचे पाणी, प्रकल्पग्रस्तांना मोबदला व रोजगाराची मागणी करीत विलास भोंगाडे यांच्या ... ...
गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पालासाठी केंद्रीय जल आयोगाने नाबार्डमार्फत ७५० कोटींचा निधी उपलब् ध केला आहे. यामुळे प्रकल्पांच्या रखडलेल्या कामांना गती मिळाली आहे. ...
गेल्या काही दिवसांत शहरात घडलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे ‘क्राईम ग्राफ’चा मुद्दा चर्चेत आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी सुरुवातीच्या ९ महिन्यांत एकूण गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. ...
नागपूर शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेने नियुक्त के लेल्या मे. सायबरटेक सिस्टम्स अॅन्ड सॉफ्टेअर लिमिटेड कं पनीचे कर्मचारी मालमत्ताधारकांकडून अवैध वसुली करीत आहेत. ...
कालिदास महोत्सव हा दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात नागपुरात विविध कार्यक्रम होणार असून दुसऱ्या टप्प्यात रामटेकमध्ये लोकमहोत्सव आयोजित केला जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली. ...