सिंचन प्रकल्पांच्या चौकशीचा अहवाल चार आठवड्यांत सादर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकांना दिला. ...
गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पालासाठी केंद्रीय जल आयोगाने नाबार्डमार्फत ७५० कोटींचा निधी उपलब् ध केला आहे. यामुळे प्रकल्पांच्या रखडलेल्या कामांना गती मिळाली आहे. ४२१ कोटींच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ...
माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी ‘व्हिजन २०२०’ अंतर्गत मांडण्यात आलेल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी देशभरात २००० विशेष केंद्र उघडण्यात येणार आहे. ...
बेसा-घोगली मार्गावरील युको बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून चोरट्यांनी ३ लाख १० हजारांची रोकड लंपास केली. मंगळवारी सकाळी १० वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर बँक प्रशासनाला जबर हादरा बसला. ...
सिंचन प्रकल्पातील पूर्व आरक्षित पाण्याच्या नियोजनामुळे पेंच प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून यावर्षी रबी व उन्हाळी हंगामासाठी पाणी उपलब्ध होणार नाही. अशी माहिती पेंच पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जे.बी. तुरखेडे यांनी दिली. ...
‘मन की बात’ ऐकण्यासाठी नागरिकांना एकत्र आणा, असे आदेश पक्षातर्फे नगरसेवकांना देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे निरोप देऊनही लोक एकत्र येत नसल्याचे दिसून आल्यावर काही नगरसेवकांनी स्वखर्चाने चहा नाश्त्याची सोय केली. ...