सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत बढत्यांमधील आरक्षण देण्यात येणार नाही, असा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी तयार केला आणि तो मत मागविण्यासाठी विधी व न्याय विभागाकडे पाठविला आहे. ...
शहरातील अतिव्यस्त इतवारी ठोक बाजारापेठेकडे जाणारा व समोर भंडारा मार्गाला जुळणारा अतिवर्दळीचा रस्ता असलेल्या सीए रोडवर अतिक्रमण कुठे नाही अशी स्थिती आहे. ...
डोळ्याच्या कर्करोगामुळे दोन्ही डोळ्यांनी अधू झालेल्या मुलाला दृष्टी मिळावी त्याला जग पाहता यावे यासाठी समाजाकडे ‘लोकमत’च्या माध्यमातून मदतीचा हात मागणाºया आराधनानगर...... ...
जरीपटकाच्या मंगळवारी बाजारात जुन्या वैमनस्यातून आरोपींनी एका भाजी विक्रेत्या युवकाचा खून केला. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. ...
एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन ते मिहान डेपोपर्यंत ५.६ कि़मी. जमिनीवरून धावणाºया मेट्रो रेल्वेचे आणि त्या दरम्यान उभ्या राहणाºया तीन स्टेशनचे बांधकाम वेगात सुरू आहे. ...