योगमूर्ती जनार्दनस्वामी महाराज यांच्या शतकोत्तर रजत जयंती निमित्त जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे अखिल भारतीय योगसंमेलनाचे आयोजन १७ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. ...
प्रादेशिक मनोरुग्णालय सध्या नोंदणी शुल्काला घेऊन चांगलेच चर्चेत आले असताना, आता रुग्णालयाच्या आतील परिसरात वावरणाºया १५-२० मोकाट कुत्र्यांच्या कळपाची भर पडली आहे. ...
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेताना सर्व वैभवाचा त्याग केला. देशातील सर्वात मोठ्या कारागृहात कारावास भोगला. ...
देशाचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त मंगळवारी विविध संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालये व शासकीय कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ...