नागपुरातील नावलौकिक शाळा म्हणून हडस हायस्कूलची ओळख आहे. जगात तंत्रज्ञान बदलत आहे, त्याला अनुरूप अशा शिक्षण पद्धतीचा स्वीकार करण्याची गरज आहे. सध्या अनेक नव्या कंपन्या शहरात येत आहेत. यामुळे शैक्षणिक संस्थांसमोर तंत्रज्ञान अनुकूल मानवसंसाधन उभे करण्या ...
ग्रामीण व शहरी भागातील प्रमुख रस्त्यावरील खड्ड्यामुळे जनतेला होणारा त्रास कमी करण्यासाठी संपूर्ण रस्ते १५ डिसेंबरपूर्वी खड्डेमुक्त करा. त्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करून त्याचा दैनंदिन अहवाल सादर करा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत द ...
योगशास्त्राच्या प्राचीन परंपरेला नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे कार्य महान असून, निरामय जीवनासाठी योगाभ्यास अत्यंत महत्त्वपूर्ण असून आज योगशास्त्राचा स्वीकार साऱ्या जगाने केला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
हॉटेलमध्ये सुरू असलेली बर्थ डे पार्टी रंगात आली. मद्याचे पेग चढल्यानंतर एकाने संधी साधून एका तरु णीसोबत लज्जास्पद वर्तन केले आणि पार्टीचा नूरच बदलला. जबरदस्त हाणामारी, शिवीगाळ, गोंधळ वाढला अखेर या बर्थ डे पार्टीचा समारोप सोनेगाव पोलीस ठाण्यात झाला. ...
रामटेक तालुक्यातील पवनी येथे अवैध दारू विक्री वाढली असताना त्याला आळा घालण्यासाठी स्थानिक महिलांनी कंबर कसली. दरम्यान, महिलांनी पवनी येथील महिला दारूविक्रेत्याच्या घरी धाड टाकून मोहफुलांची दारू व साहित्य पकडले आणि ते देवलापार पोलिसांच्या स्वाधीन केले ...
‘पूर्व दिशेला गुलाल उधळून, ज्ञानदीप लाविला...उठी उठी गोपाळा’चे स्वर कानी पडायचे. या भूपाळीच्या स्वरांनी अवघे उमरेड हरखून जायचे. ते स्वर उमरेडकरांच्या पहाटेचे साक्षीदार ठरतील काय, असा प्रश्न उमरेडकरांच्यासमोर उभा ठाकला आहे. ...
सिकलसेल प्रतिबंधासाठी आणि सिकलसेल रुग्णांना आरोग्य सेवेसाठी सातत्याने गेली २६ वर्षे कार्यरत असणारे ज्येष्ठ समाजसेवी दिवंगत संपत रामटेके यांना यंदाचा स्मिता-स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...