उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. परंतु महापालिकेतील सफाई कर्मचारी कार्यक्षमतेच्या ४५ टक्केच काम करतात. त्यांची कार्यक्षमता ५५ टक्के कमी असल्याचा धक्कादायक प्रकार एका सर्वेक्षणात निदर्शनास आला आहे. ...
अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात या मागणीसाठी ११४ गोवारी शहीद झाले. या घटनेला आज २३ वर्षे पूर्ण होत आहे. परंतु अजूनही गोवारी समाज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. ...
नवी मुंबईच्या जुईनगरमध्ये चोरट्यांनी भुयार खणून ३.२८ कोटीचा ऐवज लुटून नेल्यानंतर लॉकरच्या सुरक्षेबद्दल मोठे प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. यासंबंधी रिझर्व्ह बँकेचे नियम जाणून घेण्यासाठी लोकमतने रिझर्व्ह बँकेच्याच एका सेवानिवृत्त मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांशी ...
एक कोटी रुपयाच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या लॉटरी व्यापारी सुरेश आग्रेकर यांचा मुलगा राहुलचा बुटीबोरी येथे निर्घृण खून करण्यात आला. अपहरणकर्त्यांनी पाच तासाच्या आतच त्याचा खून केला. ...
उद्योगाला गती देण्याच्या उद्देशाने मिहान-सेझमध्ये जागा विकत घेऊन अद्याप बांधकाम सुरू न केलेल्या कंपन्यांना महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आतापर्यंत १४ कंपन्यांना नोटिसा दिल्याची माहिती आहे. ...
अॅन्टी करप्शन ब्युरोने (एसीबी) भूमी अभिलेख कार्यालयात सक्रिय असलेल्या एका दलालाला लाच घेताना रंगेहात पकडले. बुधवारी दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे कार्यालय हादरले आहे. ...
मागील काही वर्षांपासून नसबंदीचा उपक्रम बंद असल्याने नागपूर शहरात बेवारस कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे नागरिक त्रस्त असल्याने कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका १५ दिवसात नसबंदीचा उपक्रम पुन्हा राबविणार आहे. ...