नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील आठवा मैल आठवडी बाजार पॉवर स्टेशन परिसरात पहाटे ३.३० च्या सुमारास विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने अॅम्ब्युलन्सला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चार जण ठार तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले. घटनास्थळवरून दोन्ही वाह ...
अशाच निरनिराळ्या सुंदर फुलांचे आकर्षक प्रदर्शन हिस्लॉप महाविद्यालयात सुरू आहे. देशभरातील १०० पेक्षा जास्त प्रकारच्या २५ हजार फुलझाडांनी महाविद्यालयाचा परिसर प्रदर्शनासाठी सजविण्यात आला आहे. ...
अकोल्याहून नागपूरच्या मेयो रुग्णालयात येत असलेल्या एका अॅम्ब्युलन्सला नागपूर शहराच्या लगत असलेल्या आठवा मैल या औद्योगिक वसाहतीच्या क्षेत्रात सोमवारी पहाटे चारच्या सुमारास भीषण अपघात झाला. ...
रविवारी एका ‘ब्रेनडेड’ युवकाकडून अवयव दान झाले असताना आज रविवारी एका ४७ वर्षीय ब्रेनडेड व्यक्तीच्या नातेवाईकांनी पुढाकार घेतल्याने तीन रुग्णांना जीवनदान मिळाले. ...
नागपूर : कौटुंबिक कलहातून निर्माण झालेल्या वादानंतर नातेवाईकांसह सासरी आलेल्या सुनेने तिच्या सासूला धक्काबुक्की करून १३ लाखांची खंडणी मागितली. ही रक्कम दिली नाही तर खोटी तक्रार करून फसविण्याची धमकी दिली. ...
शासनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करणाऱ्या जिल्ह्यातील मुख्यमंत्री पाणीपुरवठा योजनांचा प्रशासकीय दिरंगाईमुळे पूर्ण बोजवारा उडाला आहे. ४४ योजनांपैकी ३ वर्षात फक्त ४ योजना पूर्ण होऊ शकल्या. ...
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागासह सर्व पाच विभागात व कारखान्यात चालू आर्थिक वर्षात जुने विजेचे बल्ब आणि पंखे यांच्या ठिकाणी एलईडी बल्ब, नवे पंखे आणि एसी लावण्यासाठी शुक्रवारी करार करण्यात आला. ...
केंद्राने २०१६ च्या नव्या कायद्यानुसार दिव्यांगांच्या प्रवर्गात वाढ केली आहे. ९ वरून २१ प्रवर्ग केले आहेत. यात पक्षाघातापासून ते कंपवात रोगाचा समावेश करण्यात आला आहे. ...
एचआयव्हीबाधितांना क्षयरोग किंवा जंतूसंसर्गाचा नेहमीच धोका असतो. परंतु आता याचा मेंदूच्या कार्यप्रणालीवरही प्रभाव पडतो. परिणामी, आफ्रिकन देशांमध्ये मेंदूमध्ये जंतूसंसर्ग, मिरगी, पक्षाघात आदीचे रुग्ण वाढत आहेत, अशी माहिती दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध में ...