लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिष्यवृत्ती घोटाळ्याची ‘सीबीआय’मार्फत चौकशी करा - Marathi News | Inquire into the scholarship scam by 'CBI' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिष्यवृत्ती घोटाळ्याची ‘सीबीआय’मार्फत चौकशी करा

शासनाचा हस्तक्षेप टाळण्यासाठी राज्यातील शिष्यवृत्ती घोटाळ्याची ‘सीबीआय’मार्फत चौकशी करण्यात यावी अशी विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला करण्यात आली आहे. न्यायालयाने सोमवारी राज्य शासन, विशेष तपास पथक व सर्व संबंधित प्रतिवादींना नोटीस बज ...

चातुर्वर्ण्य व्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्यासाठीच आरएसएसची स्थापना - Marathi News | Establishment of RSS to restore the system of castes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चातुर्वर्ण्य व्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्यासाठीच आरएसएसची स्थापना

देशात पुन्हा एकदा चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि महिलांची दास्यता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) स्थापना झाली आहे. असे रोखठोक मत प्रसिद्ध विचारवंत रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले. ...

विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर वर्धा भाजपा नगरसेवकात असंतोष - Marathi News | Discontent in the Wardha BJP Councilor on the face of Vidhan Parishad elections | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर वर्धा भाजपा नगरसेवकात असंतोष

वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीन जिल्ह्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नगरसेवकांमध्ये कमालीचा असंतोष वाढला असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...

अ‍ॅसिडहल्ला पीडित लक्ष्मी बनली आता दागिन्यांची ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर - Marathi News | Acid attack victim Lakshmi became the jewelery brand ambassador now | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अ‍ॅसिडहल्ला पीडित लक्ष्मी बनली आता दागिन्यांची ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर

दागिने बनवणाऱ्या एका ख्यातनाम कंपनीने काढलेल्या प्रॉमिस बँन्ड या मनगटी विशेष बांगडीसाठी अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या व आता समाजसेवेला वाहून घेतलेल्या लक्ष्मी अग्रवाल- सा यांची निवड केली आहे. ...

धर्मा पाटील मृत्यू प्रकरणी सरकारचा प्रशासनावर ठपका - Marathi News | Govt blames administration for the death of Dharma Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धर्मा पाटील मृत्यू प्रकरणी सरकारचा प्रशासनावर ठपका

धर्मा पाटील यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी येत्या सात दिवसांत १९९ हेक्टर जमिनीचे फेरमूल्यांकन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून पाटील यांच्या जमिनीचं फेरमूल्यांकन करताना अंदाज चुकला असेल तर त्यांच्या कुटुंबीयांना व्याजासह मोबदला देऊ ...

दुसऱ्या लग्नानंतरही पहिल्या पत्नीला पोसणे बंधनकारक - Marathi News | It is mandatory to feed the first wife even after the second marriage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुसऱ्या लग्नानंतरही पहिल्या पत्नीला पोसणे बंधनकारक

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुस्लीम महिलांच्या सशक्तीकरणासाठी उपयोगी ठरणारा निर्वाळा दिला आहे. मुस्लिम पतीने भलेही दुसरे लग्न केले असेल, पण पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला नसेल तर तो तिला पोसण्याची जबाबदारी टाळू शकत नाही, असे न्यायालयाने ...

‘लकी ड्रॉ’च्या नावाखाली तरुणाची फसवणूक; टाटा सफारी लागल्याची बतावणी - Marathi News | Cheating in the name of 'Lucky Draw' in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘लकी ड्रॉ’च्या नावाखाली तरुणाची फसवणूक; टाटा सफारी लागल्याची बतावणी

‘लकी ड्रॉ’मध्ये टाटा सफारी लागल्याची बतावणी करीत तरुणाची ४,८०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाचेर (ता. मौदा) येथे नुकतीच घडली. ...

नागपूर जिल्ह्यात पोस्टमास्तरने केली ९० हजारांची अफरातफर - Marathi News | Fraud of 90 thousand by postmaster in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात पोस्टमास्तरने केली ९० हजारांची अफरातफर

पोस्ट मास्तरने ग्राहकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून त्यांच्या आरडी आणि एसएसए बचत खात्यातील रकमेची परस्पर उचल केली. ही रक्कम ९० हजार रुपये आहे. हा प्रकार सावनेर तालुक्यातील वाघोडा येथे घडला असूून, नुकताच उघडकीस आला आहे. ...

अमरावती जिल्ह्यातील बहिरमबुवाच्या पायथ्याशी राहणारा पाथरवट - Marathi News | He lives with stones and god at Bahiram in Amravati district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमरावती जिल्ह्यातील बहिरमबुवाच्या पायथ्याशी राहणारा पाथरवट

किती वर्स झाले आठवत नाही आता पण बहिरमबाबाच्या संगतीनं ऱ्हातो.. पांढरे मळकट धोतर, तसाच शर्ट आणि डोक्यावर टोपी.. हातात छिन्नी आणि हातोडा. हे आहेत मारोतराव भीमराव शिंदे. ...